T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरूद्ध अफगाणिस्तान (SA vs AFG) असा खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी मिळालेले 57 धावांचे आव्हान सहज पार करत अंतिम फेरीत (T20 World Cup 2024 Final) प्रवेश केला. यासह दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 …
Read More »TimeLine Layout
June, 2024
-
26 June
Ball Tampering आरोपावरून रोहितचे इंझमामला सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला, “हे काय तुम्हाला…”
Ball Tampering Allegations On Team India: भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी (IND vs ENG Semi Final) होईल. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने पाकिस्तानचा माजी …
Read More » -
26 June
कबड्डीपटू Rahul Chaudhari चे निवृत्तीचे संकेत! ‘या’ दिवशी देणार दिमाखदार कारकिर्दीला पूर्णविराम
Rahul Chaudhari Kabaddi: भारताचा अनुभवी कबड्डीपटू राहुल चौधरी (Rahul Chaudhari) याने व्यावसायिक कबड्डीमधून निवृत्त (Rahul Chaudhari Retirement) होण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेश येथील एका कार्यक्रमात बोलताना त्याने याविषयी भाष्य केले. राहुल चौधरी याने या कार्यक्रमावेळी बोलताना आपल्या कारकीर्दीतील काही आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी आपल्या निवृत्तीविषयी बोलताना तो म्हणाला, “प्रत्येक …
Read More » -
26 June
Paris Olympics 2024 साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा! ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्व, श्रीजेश पाचव्यांदा ऑलिंपिकमध्ये
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने (Hockey India) बुधवारी (26 जून) ही घोषणा केली. या 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) करेल. तर हार्दिक सिंग उपकर्णधार असेल. Squad Announcement Alert! 📢 Introducing the heroes who will fight for glory …
Read More » -
26 June
रोहित शर्मा आणि संघाचं T20 World Cup Final गाठणं 100 टक्के निश्चित! ‘बॅड लक’ झालंय दूर
IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या टी20 विश्वचषक 2024 च्या (T20 world Cup 2024) उपांत्य फेरीकडे आहेत. 27 जूनला गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अंतिम सामना गाठण्यासाठी दुसऱ्या उपांत्य सामन्याचा थरार होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता …
Read More » -
26 June
IND vs ENG : मेघराजा टीम इंडियाचे काम करणार सोपे! उपांत्य फेरी पावसामुळे रद्द झाल्यास भारताला फायदा
IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा सध्या टी20 विश्वचषक 2024 च्या (T20 world Cup 2024) उपांत्य फेरीकडे आहेत. 27 जूनला अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला उपांत्य फेरी सामना रंगणार आहे. तर त्याच दिवशी भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातही अंतिम सामना …
Read More » -
26 June
Harmanpreet Kaur ची उंच उडी, वनडे क्रमवारीत टॉप-10 मध्ये जागा; Smriti Mandhana चे मात्र नुकसान
ICC ODI Ranking :- मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDW vs SAW) झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी चमकदार प्रदर्शन केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) यांनी दक्षिण आफ्रिका संघाला मालिकेत 3-0 ने क्लिन स्वीप करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता या शानदार प्रदर्शनाचे बक्षिस …
Read More » -
25 June
David Warner Retirement : Thank You डेव्ही! वॉर्नरच्या असामान्य आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीची अखेर
David Warner Retirement From International Cricket : ऑस्ट्रेलियासाठी यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. मिशेल मार्शच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला सुपर 8 फेरीत पहिल्यांदाच अफगाणिस्तानकडून पराभव पाहावा लागला. त्यानंतर भारतीय संघानेही ‘करा वा मरा’च्या सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्याने संघाच्या उपांत्य फेरी खेळण्याच्या स्वप्नांचा चुराडा …
Read More » -
25 June
अफगाणिस्तानने लिहिला इतिहास! बांगलादेशला हरवत T20 World Cup 2024 सेमी-फायनलमध्ये केली एंट्री, ऑस्ट्रेलिया बाहेर
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये अखेरचा सुपर 8 सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (BAN vs AFG) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला 8 धावांनी हरवत, उपांत्य फेरीत जागा पक्की केली. कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरी पोहोचण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या …
Read More » -
25 June
IND vs ENG : ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडचा नंबर, सेमीफायनलमध्ये भारताकडे 2 वर्षांपूर्वीची जखम भरुन काढण्याची संधी!
IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : सोमवारी (24 जून) डॅरेन सॅमी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) झालेला आपला शेवटचा सुपर 8 सामना भारताने 24 धावांनी जिंकला. या शानदार विजयासह भारतीय संघाने पाचव्यांदा टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी 2007, 2014, 2016 आणि 2022 मध्ये भारतीय …
Read More »
kridacafe