Breaking News

Mumbai Indians दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन! दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्या फायनलमध्ये पराभूत

mumbai indians
Photo Courtesy: X

Mumbai Indians Won WPL 2025: वुमेन्स प्रिमियर लीग म्हणजेच डब्लूपीएल 2025 (WPL 2025) च्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना मुंबई येथे खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा 8 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्यांदा ही मानाची स्पर्धा आपल्या नावावर केली. तर, दिल्लीला सलग तिसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 

Mumbai Indians Won WPL 2025

बातमी अपडेट होत आहे…