Breaking News

Recent Posts

दिग्गज पंच Dickie Bird यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

dickie bird

Dickie Bird Passes Away At 92: क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध व‌ महान पंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‌इंग्लंडच्या डिकी बर्ड यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. यॉर्कशायर काऊंटीने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. अचूक निर्णय व अनोख्या अंदाजामुळे त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. …

Read More »

TKR बनली CPL 2025 ची चॅम्पियन! 38 व्या वर्षीही पोलार्डचा जलवा कायम

cpl 2025

TKR Won CPL 2025: कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल 2025 चा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी (22 सप्टेंबर) सकाळी पार पडला. या सामन्यात ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा 4 गडी राखून पराभव केला. हे त्यांचे पाचवे सीपीएल विजेतेपद ठरले. वयाच्या 38 व्या वर्षी देखील कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने …

Read More »

Smriti Mandhana कडून ऑस्ट्रेलियाची धुलाई! 50 चेंडूत ठोकले ऐतिहासिक शतक

smriti mandhana

Smriti Mandhana Hits Fastest ODI Century For India: भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (INDW vs AUSW) यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ‌413 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने ऐतिहासिक फटकेबाजी केली. अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतक ठोकत तिने भारतासाठी महिला …

Read More »