Breaking News

Recent Posts

WCL 2025: भारतीय खेळाडूंच देशप्रेम जिंकल, पाकिस्तानविरुद्धचा तो सामना रद्द

wcl 2025

WCL 2025: निवृत्त क्रिकेटपटूंची लीग असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (India Champions vs Pakistan Champions) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, भारतीय खेळाडूंच्या विरोधानंतर हा सामना रद्द करण्यात आला. The organisers of the WCL have …

Read More »

लागा तयारीला! Olympics 2036 चे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना सरकार देतेय लाखो, वाचा सविस्तर

olympics 2036

Indian Government Preparing For Olympics 2036: भारताचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भारतातील युवा व उदयोन्मुख खेळाडूंसाठी एका खास योजनेची घोषणा केली आहे. ऑलिंपिक्स 2036 च्या दृष्टीने भारत सरकार तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याकरिता भारत सरकार करत असलेल्या रणनीतीबाबत देखील त्यांनी माहिती दिली. Indian Government …

Read More »

“Yuvraj Singh ला 2011 वनडे वर्ल्डकपसाठी निवडणार नव्हते पण…” गॅरी कर्स्टन यांचा 14 वर्षांनी गौप्यस्फोट

yuvraj singh

Gary Kirsten On Yuvraj Singh 2011 ODI World Cup Selection: भारतीय क्रिकेट संघाने अखेरच्या वेळी 2011 मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावे केला होता. भारतीय संघाच्या या विजयात अष्टपैलू युवराज सिंग याचा सिंहाचा वाटा राहिलेला. मात्र, युवराज याला या विश्वचषकासाठी निवडण्यात येणार नव्हते, असा मोठा खुलासा तत्कालीन मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन …

Read More »