Breaking News

Recent Posts

ब्रेकिंग! Rahul Dravid ची राजस्थान रॉयल्सला सोडचिठ्ठी, एका वर्षांतच सोडले पद

rahul dravid

Rahul Dravid Step Down As Rajasthan Royals Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक व राजस्थान रॉयल संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या द्रविडने …

Read More »

PKL 12: पहिल्याच दिवशी टायब्रेकरचा रोमांच! थलायवाज- पलटनची विजयी सलामी

pkl 12

PKL 12 Day 1 Result: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज या उद्घाटनाच्या सामन्यात थलायवाजने टायटन्सला पराभूत केले. तर, पुणेरी पलटन विरुद्ध बेंगळुरू बुल्स हा दुसरा सामना टायब्रेकरपर्यंत रंगला. यामध्ये पुणेरी पलटनने बाजी मारली. कोण म्हणतं जिंकणार नाय! …

Read More »

आजपासून रंगणार PKL 12 चा थरार, वाचा स्पर्धेविषयी सर्व काही

pkl 12

PKL 12 Starts Tonight: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचा शुक्रवारी (29 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. बारा संघांच्या या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज (Telugu Titans vs Tamil Thalaivas) असा होईल. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा पहिल्या दिवशी राष्ट्रगीत …

Read More »