Breaking News

Recent Posts

“Virat Kohli पाकिस्तानात आला तर त्याला…”, आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्याने उंचावल्या भुवया

virat kohli

Shahid Afridi Invite Virat Kohli To Pakistan: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संबंधीच्या तारखा आयसीसीला कळविल्या असून, आयसीसीने अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली …

Read More »

Lords Test: पदार्पणातच धडाडली Gus Atkinson ची तोफ! इंग्लंडसमोर वेस्ट इंडिज 121 धावांत गारद

gus atkinson

Gus Atkinson 7fer In Lords Test: बुधवारी (10 जुलै) इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (ENG vs WI) यांच्या दरम्यान पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. लॉर्ड्स (Lords Test) येथे होत असलेल्या या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशीच आपले वर्चस्व राखले. पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन (Gus Atkinson) याने तब्बल सात बळी मिळवत पाहुण्या …

Read More »

दिलदार मनाचा Rahul Dravid! माझ्या सहकाऱ्यांएवढेच पैसे मलाही द्या म्हणत नाकारला 5 कोटींचा बोनस

दिलदार मनाचा Rahul Dravid! माझ्या सहकाऱ्यांएवढेच पैसे मलाही द्या म्हणत नाकारला 5 कोटींचा बोनस

Rahul Dravid : भारतचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हा क्रिकेटमधील ‘जंटलमन’ म्हणून ओळखला जातो. त्याचा शांत स्वभाव, लोकांना मदत करण्याची वृत्ती हीच त्याची ओळख आहे. बऱ्याचदा मैदानावर आणि मैदानावरही त्याच्या या स्वभावाचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. द्रविड नेहमीच त्याच्या जंटलमन वृत्तीने क्रिकेटरसिकांची मने जिंकत …

Read More »