Breaking News

Recent Posts

Dinesh Karthik नव्या भूमिकेत, आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी निभावणार ‘डबल रोल’

Dinesh Karthik नव्या भूमिकेत, आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी निभावणार 'डबल रोल'

Dinesh Karthik :- इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल, IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी, RCB) संघाने आगामी हंगामापूर्वी संघात मोठा बदल केला आहे. आरसीबीने आयपीएल 2025 साठी त्यांचा दिग्गज यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड केली आहे. तसेच तो आरसीबीच्या मार्गदर्शकाचीही भूमिका बजावेल.  दिनेश कार्तिक आयपीएल 2024 मध्ये …

Read More »

Jasprit Bumrah : बूम-बूम बुमराह… टी20 विश्वचषकातील भारताचा ‘अनसंग हिरो’, गरज पडेल तेव्हा मिळवून दिली विकेट

jasprit bumrah

Jasprit Bumrah Performance In T20 World Cup 2024 :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी अतुलनीय राहिली. विशेषतः त्याची गोलंदाजी अतिशय कंजूष होती. त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट होता. जसप्रीत बुमराहने या विश्वचषकात भारतीय संघाला नितांत गरज असताना अनेकदा विकेट्स मिळवून दिल्या, त्यामुळे त्याला संघाचा …

Read More »

Ravindra Jadeja : ‘माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले’, म्हणत रविंद्र जडेजाची टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Ravindra Jadeja : 'माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले', म्हणत रविंद्र जडेजाची टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Ravindra Jadeja Retirement : शनिवारी (29 जून) बार्बाडोस स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. यासह भारताने 17 वर्षांचा दुष्काळ संपवत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर …

Read More »