Breaking News

Recent Posts

IND vs AFG| टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, संघात एक महत्वपूर्ण बदल

ind vs afg

IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 फेरीतील तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघात एक बदल करत मोहम्मद सिराज याच्याजागी फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी देण्यात आली …

Read More »

Team India चे भरगच्च वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्यात मोठे सामने, पाहा वर्षभरातील कार्यक्रम

team india

Team India 2024-2025 Fixture|भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या 2024-2024 हंगामातील घरगुती आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड व बांगलादेशी‌ हे मोठे संघ भारताचा दौरा करतील. सध्या टी20 विश्वचषक खेळत असलेला भारतीय संघ यानंतर झिम्बाब्वे व श्रीलंका यांचा छोटेखानी दौरा करणार आहे. त्यानंतर बांगलादेश …

Read More »

T20 World Cup 2024| सॉल्टच्या फटकेबाजी पुढे वेस्ट इंडिज हतबल, सुपर 8 मध्ये इंग्लंडची धमाकेदार सुरूवात

t20 world cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि गतविजेते इंग्लंड (WI vs ENG) यांच्या दरम्यान खेळला गेला. इंग्लंडने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 8 गड्यांनी विजय संपादन केला. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) याने तुफानी फटकेबाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा …

Read More »