Breaking News

Recent Posts

T20 World Cup : विजयरथावर स्वार भारताची वाढली चिंता! सुपर 8 सामन्यांपूर्वी धडाकेबाज फलंदाज जखमी

IND vs USA

Suryakumar Yadav Injury : टी20 विश्वचषक 2024च्या (T20 World Cup 2024) साखळी फेरीत अपराजित राहिलेला भारत संघ सुपर आठ सामन्यांच्या तयारीला लागला आहे. 20 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध भारताला सुपर आठ फेरीतील पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. परंतु …

Read More »

Nicholas Pooran : वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनचा धमाका! एकाच षटकात 36 धावा ठोकत युवराजच्या विक्रमाची बरोबरी

nicholas pooran

Nicholas Pooran 36 Runs In An Over : टी20 विश्वचषक 2024मधील शेवटच्या साखळी फेरी सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तान (WI vs AFG) संघाचा धुव्वा उडवला. या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने जुन्या आठवणी ताज्या करत यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. संघाला धावांचा हा डोंगर उभारुन देण्यात यष्टीरक्षक निकोलस पूरन (Nicholas Pooran) याचा …

Read More »

‘गॅरी पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये’; हरभजन सिंगचा सल्ला

gary kirsten, harbhajan singh

Harbhajan Singh On Gary Kirsten: टी20 विश्वचषक 2024 मधील निराशाजनक प्रदर्शनानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी बाबर आझमच्या संघावर सडकून टीका केली. पाकिस्तानी संघात फूट पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच, पाकिस्तान क्रिकेट संघ एकसंध नाही. आपल्या प्रदीर्घ प्रशिक्षक कारकिर्दीत कोणत्याही संघात आपण अशी परिस्थिती पाहिली नसल्याचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन …

Read More »