Breaking News

Recent Posts

INDW vs SAW| स्मृती मंधानाचे स्पेशल शतक, बेंगलोर वनडेत भारताची मजल 265 पर्यंत

indw vs saw

INDW v SAW|भारतीय महिला क्रिकेट संघ व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिकेला रविवारी (16 जून) सुरुवात झाली. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम (Chinnaswamy Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 265 अशी चांगली धावसंख्या उभी केली. उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने शानदार …

Read More »

डेव्हिड विझेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय! दोन देशांसाठी खेळत गाजवली कारकिर्द, पाहा जबरदस्त आकडेवारी

david wiese retirement

David Wiese Retirement|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतील नामिबिया संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह नामिबिया संघाचा दिग्गज अष्टपैलू डेव्हिड विझे (David Wiese) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची (David Wiese Retirement) घोषणा केली. त्याने आपल्या बारा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय …

Read More »

T20 World Cup 2024| अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जय, नेदरलँड्सच्या पराभवाने इंग्लंड सुपर 8 मध्ये, स्टॉयनिस ठरला संकटमोचक

T20 World 2024| टी20 विश्वचषकात रविवारी (15 जून) दोन महत्त्वपूर्ण सामने खेळले गेले. ब गटातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा (ENG vs NAM) पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड (AUS vs SCO) अशा झालेल्या सामन्यात स्कॉटलंड संघाने ऑस्ट्रेलियाला अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र, निर्णायक क्षणी मार्कस …

Read More »