Breaking News

Recent Posts

WCL 2024: इंडिया चॅम्पियन्सचा पाकिस्तान चॅम्पियन्सविरूद्ध पराभव! अकमल-शारजिल जोडीची तुफान फटकेबाजी

WCL 2024

WCL 2024: इंग्लंड येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) स्पर्धेत शनिवारी (6 जुलै) इंडिया चॅम्पियन्सविरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDC vs PAKC) असा सामना खेळला गेला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघाला 68 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान चॅम्पियन्ससाठी सलामीवीर कामरान अकमल व शारजिल …

Read More »

ZIM vs IND: विश्वविजेत्या भारताला पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेचा धोबीपछाड! गिलची यंग इंडिया 102 धावांत ढेर, यजमानांची मालिकेत आघाडी

ZIM VS IND

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत (IND vs ZIM) यांच्या दरम्यानचा पहिला टी20 सामना हरारे येथे झाला. झिम्बाब्वे संघाला केवळ 115 धावांवर रोखल्यानंतर, भारतीय फलंदाजांना देखील संघर्ष करावा लागला. घरच्या मैदानावर खेळताना झिम्बाब्वे संघाने भारताला 13 धावांनी हरवले. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. Zimbabwe win the first T20I …

Read More »

ZIM vs IND: बिश्नोईच्या जाळ्यात अडकली झिम्बाब्वे! टीम इंडियासमोर 116 धावांचे आव्हान

ZIM VS IND

ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्या दरम्यान पहिला टी20 सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाची दाणादाण उडवली. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने चार बळी मिळवत यजमान संघाचा डाव 115 धावांवर रोखण्यात यश मिळवले. Innings Break! A terrific bowling display from #TeamIndia …

Read More »