Recent Posts

Rohit Sharma : विश्वविजेत्या कर्णधाराचा थेट विधानभवनात होणार सन्मान, मुख्यमंत्री शिंदेंचे रोहित शर्माला खास निमंत्रण

rohit sharma, eknath shinde

Rohit Sharma : रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) यांच्या नेतृत्वातील भारतीय संघ टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयानंतर मायदेशी परतला आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघाचे दिल्ली येथे आगमन झाले. त्यानंतर संघाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. तब्बल पाच दिवसानंतर भारतीय संघ मायदेशात …

Read More »

Jasprit Bumrah Son : किती गोड! बुमराहच्या मुलाला कडेवर घेत पंतप्रधानांनी दिली पोझ, फोटो वेधतोय लक्ष

Jasprit Bumrah Son : किती गोड! बुमराहच्या मुलाला कडेवर घेत पंतप्रधानांनी दिली पोझ, फोटो वेधतोय लक्ष

Modi’s Photo With Bumrah Family : टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी अवघा भारत सज्ज झाला आहे. मुंबईत चाहत्यांची तुडुंब गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय संघाची मुंबईच्या एनसीपीए, नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष बसही सजवण्यात आली आहे. …

Read More »

PM Modi Special Jersey : नमो, नंबर 1… पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट मिळाली खास जर्सी, तुम्हीही पाहिलीत का?

PM Modi Special Jersey : नमो, नंबर 1... पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट मिळाली खास जर्सी, तुम्हीही पाहिलीत का?

PM Narendra Modi Special Jersey : 29 जून 2024 रोजी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिका संघाला 7 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 जिंकण्याचा (T20 World Cup 2024) पराक्रम केला. या विजयाला 5 दिवस उलटून गेले, मात्र भारतीय क्रिकेटप्रेमींचा जल्लोष अजून संपलेला नाही. विश्वविजयानंतर गुरुवारी (04 जुलै) भारतीय संघ …

Read More »