Recent Posts

Kabaddi News| चौथ्या बंगबंधू कपमध्ये 12 देशांचा सहभाग, भारत-पाकिस्तान…

KABADDI NEWS

Kabaddi News| बांगलादेशमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा असलेल्या बंगबंधू कपसाठी (Bangabandhu Cup 2024) विविध देशांचे संघ जाहीर केले जात आहेत. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. मागील तीन वर्षांपासून बांगलादेशमध्ये ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली जाते. या तीनही वेळेस यजमान बांगलादेश संघ विजेता ठरला आहे. यंदा …

Read More »

IPL 2024 Qualifier 1| त्रिपाठी-कमिन्सच्या झुंजीने SRH चा कमबॅक! KKR चे गोलंदाज चमकले

IPL 2024 QUALIFIER 1

IPL 2024 Qualifier 1| आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्स सामना मंगळवारी (21 मे) सुरुवात झाली. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादला 159 धावांवर रोखले. मिचेल स्टार्क व सुनील नरीन यांनी बहारदार गोलंदाजी करत आपल्या संघाला या सामन्यात पुढे नेले. हैदराबादसाठी …

Read More »

IPL 2024 Eliminator Preview| राजस्थान-बेंगलूरूमध्ये रंगणार एलिमिनेटरचे ‘रॉयल बॅटल’, Qualifier 2 ची जागा निशाण्यावर

ipl 2024 eliminator preview

IPL 2024 Eliminator Preview| आयपीएल 2024 च्या प्ले ऑफ्समधील एलिमिनेटरचा सामना बुधवारी (22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरु (RRvRCB) यांच्या दरम्यान खेळला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करण्याचे आव्हान दोन्ही संघांपुढे असेल. स्पर्धेच्या सुरुवातीपासून जबरदस्त फॉर्ममध्ये …

Read More »