Recent Posts

PKL 12: पहिल्याच दिवशी टायब्रेकरचा रोमांच! थलायवाज- पलटनची विजयी सलामी

pkl 12

PKL 12 Day 1 Result: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज या उद्घाटनाच्या सामन्यात थलायवाजने टायटन्सला पराभूत केले. तर, पुणेरी पलटन विरुद्ध बेंगळुरू बुल्स हा दुसरा सामना टायब्रेकरपर्यंत रंगला. यामध्ये पुणेरी पलटनने बाजी मारली. कोण म्हणतं जिंकणार नाय! …

Read More »

आजपासून रंगणार PKL 12 चा थरार, वाचा स्पर्धेविषयी सर्व काही

pkl 12

PKL 12 Starts Tonight: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचा शुक्रवारी (29 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. बारा संघांच्या या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज (Telugu Titans vs Tamil Thalaivas) असा होईल. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा पहिल्या दिवशी राष्ट्रगीत …

Read More »

R Ashwin ने तोडले भारतीय क्रिकेट सोबतचे नाते, 19 वर्षांचा प्रवास संपला

r ashwin

R Ashwin Retired From IPL: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने आपल्या कारकिर्दीविषयी मोठा निर्णय घेतला आहे. मागील वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या अश्विनने भारतीय क्रिकेटसोबत खेळाडू म्हणून असलेले आपले नाते संपवले आहे. त्याने बुधवारी (27 ऑगस्ट) आपण आयपीएलमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. तसेच, जगभरातील लीग …

Read More »