Breaking News

Recent Posts

Jelly Bean Controversy: काय होता 2007 इंग्लंड दौऱ्यावरचा जेली बीन विवाद? त्यानंतर झहीरने केलेला कहर

JELLY BEAN CONTROVERSY

Jelly Bean Controversy 2007: टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 20 जूनपासून सुरू होत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा सर्व क्रिकेटचाहते व्यक्त करत आहेत. या दोन्ही संघातील कसोटी सामने नेहमीच रंगतदार होत असतात. त्याचबरोबर मैदानावर उभय संघातील खेळाडूंमध्ये देखील वाद झालेले. त्यातीलच काही मोजके आणि …

Read More »

Maratha Royals बनली T20 Mumbai League 2025 ची चॅम्पियन! श्रेयस अय्यरच्या पदरी पुन्हा हार

T20 MUMBAI LEAGUE 2025

T20 Mumbai League 2025: तब्बल सहा वर्षानंतर आयोजन झालेल्या टी20 मुंबई लीग 2025 स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (12 जून) खेळला गेला. वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात सिद्धेश लाड (Siddhesh Lad) नेतृत्व करत असलेल्या मराठा रॉयल्स (Maratha Royals) संघाने विजेतेपद पटकावले. तर, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या मुंबई फाल्कन …

Read More »

WTC Final 2025 Day 2: दुसऱ्या दिवशीच सामना रंगतदार अवस्थेत, ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड

wtc final 2025 day 2

WTC Final 2025 Day 2: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली पकड अधिक मजबूत केली. कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने टिपलेल्या सहा बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 74 धावांची निर्णायक आघाडी मिळवली. त्यानंतर प्रमुख फलंदाजांनी दुसऱ्या डावात काहीसा आतातायीपण केला. मात्र, खालच्या फळीतील फलंदाजांनी संघर्ष करत …

Read More »