Recent Posts

Mohammad Shami कोर्टात हरला! बायकोला द्यावी लागणार इतक्या लाखाची पोटगी, 2018 पासून…

MOHAMMAD SHAMI

Mohammad Shami Loses Alimony Battle: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला कोलकाता उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्याची माजी पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिला मासिक पोटगी देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. हसीन हिने 2018 मध्ये शमीवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झालेला.  Mohammad …

Read More »

WSKL 2026: कबड्डीला मिळाला ‘ग्लोबल’ मंच! क्रिकेटपेक्षा जास्त बक्षीस देऊन सुरू होतेय नवी लीग

WSKL 2026

SJ Uplift Kababdi Announced WSKL 2026: भारताच्या मातीतील खेळ असलेल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. प्रो कबड्डी आणि कबड्डी वर्ल्ड कप यांच्यासारख्या स्पर्धांनंतर आणखी एक मोठी लीग लवकरच सुरू होईल. पुढील वर्षी वर्ल्ड सुपर कबड्डी लीग (WSKL 2026) ही मोठी लीग सुरू करण्याची घोषणा झाली आहे. पुढील …

Read More »

भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…

EDGBASTON TEST

Team India Stats In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, या मैदानावरील भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चाहत्यांची चिंता वाढवतेय. कारण, भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर 58 वर्षात एकदाही कसोटी सामना …

Read More »