Breaking News

T20 World Cup 2024| अफगाणिस्तानची विजयी हॅट्रिक! पीएनजीला नमवत थाटात सुपर 8 मध्ये एंट्री

T20 World Cup 2024
Photo Courtesy: X/ACB

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शुक्रवारी (14 जून) का गटातील अफगाणिस्तान व पापुआ न्यू गिनी (AFGvPNG) हे संघ समोरासमोर आले. अधिकृतरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत अफगाणिस्तान संघाने 7 गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. पुन्हा एकदा फझलहक फारूकी (Fazalhaq Farooqi) याने शानदार गोलंदाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

बातमी अपडेट होत आहे…

(T20 World Cup 2024 Afghanistan Beat PNG And Entered In Super 8 Fazalhaq Shines)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *