Breaking News

Tag Archives: Arshin Kulkarni

SMAT 2025: पृथ्वी-अर्शिनने गाजवला शो! दणदणीत विजयासह महाराष्ट्राने खोलले खाते

smat 2025

SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत शुक्रवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध हैदराबाद असा सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामना महाराष्ट्र संघाने केवळ दोन गडी गमावत 192 धावांचे आव्हान पार केले.‌ महाराष्ट्रासाठी कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) यांनी तुफानी अर्धशतके ठोकली. …

Read More »

हे खरं टॅलेंट! Arshin Kulkarni ने 9 चेंडूत दाखवली धोनी,‌ विराट अन पंड्याची झलक, पाहा व्हिडिओ

arshin kulkarni

Arshin Kulkarni 3 Sixes: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) मध्ये शनिवारी (7 जून) ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) विरुद्ध सातारा वॉरियर्स (ENT v SW) असा सामना खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 8 गडी राखून विजय मिळवला. मात्र, नाशिक संघाचा सलामीवीर अर्शिन …

Read More »

महाराष्ट्राची Vijay Hazare Trophy 2024-25 च्या उपांत्य फेरीत धडक, युवा अर्शिन कुलकर्णी ठरला विजयाचा नायक

vijay hazare trophy 2024-25

Maharashtra Into Vijay Hazare Trophy 2024-25 Semi Final: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मानाची वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 (Vijay Hazare Trophy 2024-25) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघाने (Maharashtra Cricket Team) पंजाबचा 70 धावांनी पराभव केला. यासह महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मजल मारली. …

Read More »

MPL 2024| टस्कर्सने चेस केले 223 चे आव्हान! बावणेचा विजयी तडाखा, अर्शिनचा धमाका व्यर्थ

MPL 2024

MPL 2024|एमपीएल 2024 स्पर्धेत गुरुवारी (13 जून) दुपारच्या सत्रात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व ईगल नाशिक टायटन्स (PBGKTvENT) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमसीए स्टेडियमवर (MCA Stadium) झालेल्या सामन्यात कोल्हापूर टस्कर्स संघाने विक्रमी 223 धावांचा यशस्वी पाठलाग केला. हा स्पर्धेतील सर्वात मोठा रनचेस ठरला.‌ अनुभवी फलंदाज …

Read More »