England Added Gus Atkinson For Lords Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांनी मोठा विजय मिळवत, मालिका बरोबरीत आणली. त्यानंतर आता इंग्लंडने लगेचच तिसऱ्या कसोटीसाठी आपला …
Read More »Tag Archives: ENG vs IND
डोंगराएवढ दुःख घेऊन खेळला Akash Deep, ‘त्या’ व्यक्तीला आठवून टाकत होता प्रत्येक चेंडू, 10 विकेट आणि…
Akash Deep Dedicated 10 Fer To His Sister: भारतीय क्रिकेट संघाने एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज आकाश दीप याने 10 बळी मिळवत सिंहाचा वाटा उचलला. त्याने आपली ही कामगिरी एका …
Read More »ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान
ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानची दुसरी कसोटी रविवारी (6 जून) समाप्त झाली. एजबॅस्टन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तसेच, बर्मिंगहॅम येथील या मैदानावर भारतीय संघाने 58 वर्षात प्रथमच कसोटी सामना जिंकण्याची …
Read More »ENG vs IND Edgbaston Test Day 4: टीम इंडिया इतिहास रचण्याच्या काठावर, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 4 Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशीचा खेळ समाप्त. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावातही जबरदस्त फलंदाजी करत इंग्लंडसमोर 607 धावांचे मोठे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात आपले तीन बळी गमावले. भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने …
Read More »Shubman Gill चा ड्रीम फॉर्म कायम! 269 नंतर ठोकले आणखी एक शतक
Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. कर्णधार शुबमन गेल्याने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत आणखी एक शतक झळकावले. पहिल्या डावात त्याने 269 धावांची ऐतिहासिक …
Read More »ENG vs IND Edgbaston Test Day 3: ब्रूक-स्मिथच्या त्रिशतकी भागीदारीने सामना रंगला, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानची एजबॅस्टन कसोटी (Edgbaston Test) चांगलीच रंगात आली आहे. तिसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने एक मोठी आघाडी घेत, विजयाच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. हॅरी ब्रूक (Harry Brook) आणि जेमी स्मिथ (Jamie Smith) यांची त्रिशतकी …
Read More »ENG vs IND Edgbaston Test Day 2: ‘शुबमन शो’नंतर गोलंदाजांचा कहर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 2 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. भारतीय संघाने पहिल्या डावात उभारलेल्या 587 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 77 धावा बनवल्या …
Read More »हे खरं वर्चस्व! 2023 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Shubman Gill चा एकतर्फी दबदबा, वाचा सगळे रेकॉर्ड
Shubman Gill Dominance In Cricket Since 2023: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) त्यांच्या दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. भारतीय कर्णधार शुबमन गिल याने या सामन्यात एक ऐतिहासिक द्विशतक झळकावले. यासोबतच त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले. तसेच 2023 पासून त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात …
Read More »कॅप्टन Shubman Gill चा इंग्लंडवर घणाघात! सलग दुसऱ्या कसोटीत मारली सेंच्युरी, 34 व्या कसोटीत…
Shubman Gill Century In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने दमदार फलंदाजी केली. भारतीय कर्णधार शुबमन गिल याने डाव सावरत शतकी खेळी केली. हे त्याचे सलग दुसऱ्या कसोटीतील शतक ठरले. तर, कसोटी कारकिर्दीतील त्याचे सातवे शतक आहे. Shubman Gill Century …
Read More »ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करत 310 धावा उभारल्या. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचे अर्धशतके दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. …
Read More »