Breaking News

Tag Archives: ENG vs IND

ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind manchester test day 1

ENG vs IND Manchester Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना बुधवारी (23 जुलै) मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू झाला. ढगाळ वातावरण असताना देखील भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय फलंदाजांनी 4 बाद 264 अशी …

Read More »

नाबाद 303 आणि बाकी काहीच नाही! Karun Nair च करियर संपल का?

karun nair

Karun Nair International Career Might Ended: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे बुधवारी (23 जुलै) सुरू झाला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल केले गेले. अनुभवी करुण नायर याच्या जागी साई सुदर्शन याला संधी मिळाली. यानंतर आता करूणचे आंतरराष्ट्रीय करियर संपले, अशी चर्चा …

Read More »

ENG vs IND: अखेरच्या दोन कसोटीसाठी टीम इंडियात नव्या गोलंदाजाची एन्ट्री, आतापर्यंतची कामगिरी दमदारच

eng vs ind

ENG vs IND: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जातेय. मालिकेतील तीन सामने झाले असून, यजमान इंग्लंड 2-1 असा आघाडीवर आहे. भारतीय संघ पुनरागमन करत मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. असे असतानाच उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय संघात एका नव्या वेगवान गोलंदाजाचा समावेश केला गेला.  ENG vs IND …

Read More »

जड्डूसह बुमराह-सिराजची झुंज अपयशी! थरारक Lords Test जिंकत इंग्लंडची मालिकेत 2-1 आघाडी

India Won Lords Test By 2 Wickets: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला गेला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात इंग्लंडने संघाने 22 धावांनी थरारक विजय मिळवला. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व यांच्यासोबत अखेरच्या दोन …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 3: भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला दमवले, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 3

ENG vs IND Lords Test Day 3 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली. केएल राहुल याचे शतक (KL Rahul Lords Century) व‌ रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची …

Read More »

KL Rahul बनला‌ लॉर्ड्सचा लॉर्ड! दमदार शतकासह दुसऱ्यांदा कोरले ऑनर्स बोर्डवर नाव

kl rahul

KL Rahul Century In Lords Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज केएल राहुल याने जबरदस्त फलंदाजी करत शतक साजरे केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 10 वे शतक ठरले. तसेच लॉर्ड्सवरील त्याचे हे सलग दुसरे …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 2: बुमराहच्या बूमनंतर फलंदाजांनी दाखवली जिगर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 2

ENG vs IND Lords Test Day 2 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्यातील तिसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. भारतीय संघाने इंग्लंडला 387 धावांवर रोखल्यानंतर, फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करत भारतीय संघाला 3 बाद 145 अशी चांगली मजल मारून दिली. A Joe Root century. Jofra Archer back. …

Read More »

Jasprit Bumrah On Lords Honours Board: लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर आला बूम-बूम! यापूर्वी या भारतीयांना मिळालाय मान, वाचा संपूर्ण यादी

jasprit bumrah on lords honours board

Jasprit Bumrah On Lords Honours Board: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताने इंग्लंडचा पहिला डाव 387 धावांवर संपवला. भारतासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने सर्वाधिक पाच बळी मिळवले. यासह …

Read More »

ENG vs IND: जस्सीचा बकरा बनलाय रूट! हा रेकॉर्ड आता बुमराहच्या नावावर

eng vs ind

ENG vs IND Lords Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने तीन फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचे मनसुबे उधळून लावले. शतकवीर जो रूट (Joe Root) याला बाद करत बुमराहने एक …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 1: रूटने गाजवला पहिला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 1

ENG vs IND Lords Test Day 1 Highlights: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स (Lords Test) येथे तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारी (10 जुलै) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने बॅझबॉल न दाखवता पारंपारिक कसोटी क्रिकेट खेळले. जो रूट याने नाबाद 99 धावा करताना ओली पोप व बेन …

Read More »