Breaking News

Tag Archives: Novak Djokovic

ATP Ranking 2025: वर्षातील शेवटची टेनिस क्रमवारी जाहीर! या खेळाडूंनी राखले वर्चस्व

atp rankings 2025

Final ATP Ranking 2025: वर्षातील अखेरची टेनिस स्पर्धा सध्या खेळले जात आहे. रविवारी एटीपी टूर फायनल्स 2025 (ATP Tour Finals 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व‌ यानिक सिन्नर (Jannik Sinner) उतरतील. तत्पूर्वी, वर्षातील अखेरची रँकिंग जाहीर झाली आहे.  Final ATP Ranking 2025 संपूर्ण वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीनंतर ही …

Read More »

Wimbledon 2025: पुरूष एकेरीच्या सेमी-फायनलमध्ये ‘हे’ चार धुरंधर दाखल

wimbledon 2025

Wimbledon 2025 Semi Final: वर्षातील तिसरी आणि सर्वात मानाची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील लढती ठरल्या आहेत. शुक्रवारी उपांत्य फेरीचा या दोन्ही लढती खेळल्या जातील. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) सेंटर कोर्ट येथे होईल.  All eyes on the Gentlemen’s Singles Trophy 🏆#Wimbledon pic.twitter.com/hhtQ8lB2oD — Wimbledon (@Wimbledon) …

Read More »

French Open 2025 ची सेमीफायनल लाईन-अप ठरली, जोकोविच पुढे तगडे आव्हान

french open 2025

French Open 2025 Semi Final: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन 2025 च्या पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. यावेळी क्रमवारीत पहिला दहामध्ये असलेलेच चार खेळाडू उपांत्य फेरीत भिडतील. French Open 2025 Semi Final बुधवारी (4 जून) पुरुष एकेरीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. अव्वल मानांकित जानिक …

Read More »

French Open 2025: सोप्या विजयासह जोकोविच तिसऱ्या फेरीत

french open 2015

French Open 2025: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन (French Open 2025) स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. पुरुष एकेरीत अनुभवी नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने आपल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सहज विजय मिळवला. Novak Djokovic Won 2nd Round In French Open 2025 इटलीचा कोरोटीन मोटेट हा सहाव्या मानांकित …

Read More »

उलटफेरांची US Open 2024: अल्कारेझपाठोपाठ जोकोविचचेही पॅकअप, 22 वर्षांनी पहिल्यांदाच घडतंय हे

US OPEN 2024

US Open 2024: वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन (US Open 2024) मध्ये पुरूष एकेरीतील धक्कादायक मालिका सुरूच आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याच्या पाठोपाठ आता सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच (Novak Djokovic) हादेखील पराभूत होत बाहेर पडला आहे. It wasn’t meant to be tonight. Well …

Read More »

Wimbledon 2024: अल्कारेझच पुन्हा विम्बल्डनचा सम्राट! सलग दुसऱ्या वर्षी जोकोविचला चारली धूळ, 21 व्या वर्षी रचला इतिहास

wimbledon 2024

Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) स्पर्धेचा पुरुष एकेरी चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला गेला. गतविजेत्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व अनुभवी नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात 21 वर्षीय अल्कारेझ याने सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यासह त्याने सलग दुसऱ्या …

Read More »

Wimbledon 2024: जोकोविच-अल्कारेझ भिडणार विम्बल्डनच्या गादीसाठी, मेदवेदेव पुन्हा अपयशी

wimbledon 2024

Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनची पुरुष एकेरीची अंतिम लढत (Wimbledon 2024 Final) निश्चित झाली आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व तिसऱ्या स्थानी असलेला गतविजेता कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढतील. Carlos Alcaraz vs Novak Djokovic: The Sequel#Wimbledon pic.twitter.com/8uiFg5qGn5 — …

Read More »

French Open 2024| ग्रेटेस्ट कमबॅकसह जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत, सेरूंडोलोची ऐतिहासिक झुंज अपयशी

french open 2024

French Open 2024|वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे चौथ्या फेरीचे सामने सुरू झाले आहेत. त्यामध्ये अग्रमानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovic) व 23 वा मानांकित अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सेरूंडोलो (Francisco Cerundolo) आमने-सामने आले. जवळपास ५ तास चाललेल्या या सामन्यात जोकोविचने ऐतिहासिक पुनरागमन करत 6-1,5-7,3-6,7-5,6-3 विजय मिळवला. बातमी अपडेट …

Read More »