
French Open 2025: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन (French Open 2025) स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. पुरुष एकेरीत अनुभवी नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने आपल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सहज विजय मिळवला.
Novak Djokovic Won 2nd Round In French Open 2025
इटलीचा कोरोटीन मोटेट हा सहाव्या मानांकित जोकोविच याला फारसे आव्हान देऊ शकला नाही. जोकोविचने पहिले दोन सेट 6-3,6-2 असे करत सहज जिंकले. तिसऱ्या सेटमध्ये मोटेट याने चांगला प्रतिकार करत सेट टायब्रेकरमध्ये नेला. मात्र, अखेर त्याला सेट जिंकण्यात यश आले नाही.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
Novak Djokovic Won 2nd Round In French Open 2025
Avinash Sable ने 36 वर्षांचा वनवास संपवला! भारताच्या खात्यात एशियन ऍथलेटिक्सचे सुवर्ण
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।