Vaibhav Suryavanshi Hits 36 Ball Century: आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने केवळ 36 चेंडूंमध्ये आपले दुसरे आयपीएल शतक पूर्ण केले. बातमी अपडेट होत आहे… Vaibhav Suryavanshi Hits 36 Ball IPL Century
Read More »Tag Archives: Rajasthan Royals
पुण्यात IPL 2026 होणारच! या दोन चॅम्पियन फ्रॅंचाईजी MCA च्या संपर्कात
IPL 2026 At MCA International Cricket Stadium Pune: पुणे आणि महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल 2026 आधी एक आनंदाची बातमी समोर येतेय. पुण्याजवळील गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे आगामी आयपीएल हंगामातील सामने होण्याची शक्यता वाढली आहे. दोन आयपीएल फ्रॅंचाईजींनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधला असून, एमसीए अखेरचा निर्णय लवकरच जाहीर …
Read More »रिटेन्शननंतर Rajasthan Royals ची मोठी खेळी! दिग्गजाकडे सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Rajasthan Royals Announced New Head Coach: आयपीएल 2026 आधी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. रिटेन्शननंतर आता सर्व संघ लिलावाचे नियोजन करताना दिसत आहेत. मागील वर्षी काहीसा अडखळलेला राजस्थान रॉयल्स यावेळी नव्या ऊर्जेने खेळताना दिसू शकतो. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. Rajasthan Royals …
Read More »IPL 2026 Retention: सर्व 10 संघ ‘या’ खेळाडूंना देणार नारळ, तर यांना मिळणार दुसरी संधी
IPL 2026 Retention: आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची व करारमुक्त करण्याची अखेरची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तत्पूर्वी, अनेक संघ ट्रेडमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या या स्पर्धेच्या नव्या हंगामाआधी कोणाला नारळ मिळणार आणि कोणाला दुसरी संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपणही डेडलाईनच्या …
Read More »ब्रेकिंग! Rahul Dravid ची राजस्थान रॉयल्सला सोडचिठ्ठी, एका वर्षांतच सोडले पद
Rahul Dravid Step Down As Rajasthan Royals Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक व राजस्थान रॉयल संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजस्थान रॉयल्सने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे, भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या द्रविडने …
Read More »Sanju Samson Trade: संजूची वाढली डिमांड! IPL 2026 साठी ‘या’ दोन संघांचा थेट प्रस्ताव
Sanju Samson Trade For IPL 2026: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल 2026 साठी त्याला आपल्या संघात घेण्याकरता दोन संघ इच्छुक असल्याचे समजते. आता राजस्थान रॉयल संघ व्यवस्थापन व स्वतः संजू काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. A SENIOR …
Read More »दोन सामन्यासाठी राजस्थानने बोलावलेला Lhuan dre Pretorius आहे कोण ? वय 19 आणि थेट जेसी रायडरशी तुलना
Who is Lhuan dre Pretorius: आयपीएल 2025 (IPL 2025) हंगाम आता अखेरीकडे आला आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. चेन्नईपाठोपाठ स्पर्धेतून बाहेर पडणारा तो दुसरा संघ ठरला. मात्र, आता अखेरचे दोन साखळी सामने शिल्लक असताना, संघात दक्षिण आफ्रिकेच्या युवा लुआन ड्रे प्रिटोरियस (Lhuan …
Read More »Rahul Dravid यांचे कोच म्हणून कमबॅक? ‘या’ आयपीएल संघासोबत बोलणी पक्की, विक्रम राठोडही देणार साथ
Rahul Dravid Comeback As Coach In IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) प्रशिक्षक म्हणून पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहे. आगामी आयपीएल हंगामात ते राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार असल्याचे वृत्त समोर येतेय. त्यांच्यासोबतच भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक राहिलेले विक्रम राठोड …
Read More »IPL 2024 Qualifier 2| क्लासेनने दाखवला क्लास, फायनलसाठी RR समोर 176 धावांचे आव्हान
IPL 2024 Qualifier 2|आयपीएल 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद (RRvSRH) संघ आमने-सामने आले. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सर्वच गोलंदाजांनी आपले योगदान देत सनरायझर्सला 175 पर्यंत सीमित ठेवण्यात यश मिळवले. …
Read More »IPL 2024 Qualifier 2 Preview| चेपॉकवर SRHvRR ची फायनलसाठी लढाई, पाऊस दाखवणार ऍक्शन?
IPL 2024 Qualifier 2 Preview| आयपीएल 2024 चा अंतिम टप्पा खेळला जात आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये केकेआरने सनरायझर्स हैदराबादला मात देऊन अंतिम फेरीत धडक मारली. तर, एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हरवून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता क्वालिफायर 2 सामन्यात शुक्रवारी (24 मे) सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स आमने-सामने …
Read More »
kridacafe