Breaking News

Tag Archives: Shreyas Iyer

Shreyas Iyer कॅप्टन झाला! टी20 ची पुन्हा मुंबईकराच्या खांद्यावर, एशियन गेम्स…

shreyas iyer

Shreyas Iyer New T20 Captain Of India: आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अनुभवी श्रेयस अय्यर हा कर्णधार असेल. तर, आयपीएल गाजवणारा 15 वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी प्रथमच वरिष्ठ स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. एशियन गेम्ससाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक …

Read More »

पुन्हा क्रिकेट मेट बॉलिवूड! या मराठी अभिनेत्रीला डेट करतोय Shreyas Iyer?

shreyas iyer

Shreyas Iyer Dating Actress Mrunal Thakur: भारतीय क्रिकेट संघाचा महत्वपूर्ण खेळाडू श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेनुसार तो एका बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करतोय. विशेष म्हणजे ही अभिनेत्री मराठी आहे. Shreyas Iyer Dating Actress Mrunal Thakur सोशल …

Read More »

Shreyas Iyer चे कसोटी करिअर संपले? ‘त्या’ एका ई-मेलनंतर नव्या चर्चेने धरली ‘पाठ’

shreyas iyer

Shreyas Iyer On Indefinite Break From Red Ball Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून बाजूला झाला आहे. त्याने निवड समितीला ई-मेलद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध सुरू असलेल्या चारदिवसीय कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीतून त्याने अचानक माघार घेतली होती. त्यानंतर आता या बातमीचा खुलासा झाला …

Read More »

“आमची चूक नाही” Shreyas Iyer ला डावलण्यावर आगरकरांची आगळीच प्रतिक्रिया, एशिया कप 2025

shreyas iyer

Ajit Agarkar On Shreyas Iyer Exclusion: आगामी एशिया कप 2025 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात अनुभवी श्रेयस अय्यर याला जागा मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता, निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर …

Read More »

Maratha Royals बनली T20 Mumbai League 2025 ची चॅम्पियन! श्रेयस अय्यरच्या पदरी पुन्हा हार

T20 MUMBAI LEAGUE 2025

T20 Mumbai League 2025: तब्बल सहा वर्षानंतर आयोजन झालेल्या टी20 मुंबई लीग 2025 स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (12 जून) खेळला गेला. वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात सिद्धेश लाड (Siddhesh Lad) नेतृत्व करत असलेल्या मराठा रॉयल्स (Maratha Royals) संघाने विजेतेपद पटकावले. तर, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या मुंबई फाल्कन …

Read More »

Shreyas Iyer बनला पंजाबचा 17 वा कर्णधार, वाचा संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

SHREYAS IYER

Shreyas Iyer Appointed As Punjab Kings Captain: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. प्रसिद्ध रियालिटी शो बिग बॉसच्या सेटवरून ही घोषणा करण्यात आली. भारताचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा आगामी हंगामात पंजाबचे नेतृत्व करेल. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये पंजाबचे नेतृत्व …

Read More »

IPL 2025 Auction: पहिल्याच सेटमध्ये तुटले लिलावाचे सारे रेकॉर्ड, सहाही जणांवर बरसला पैसा, पाहा यादी

IPL 2025 AUCTION

IPL 2025 Auction: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या आयपीएल लिलावाच्या पहिल्याच सेटमध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. केवळ सहा खेळाडू असलेल्या या सेटमध्ये प्रत्येकाने मोठी किंमत मिळवली. रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर तब्बल 27 कोटींची बोली लावत लखनऊ सुपरजायंट्सने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. तो आयपीएल इतिहासातील सर्वात …

Read More »

Duleep Trophy 2024: श्रेयस-मानवने दाखवला दम, वाचा दुसऱ्या दिवशीचा सारा वृत्तांत

DULEEP TROPHY 2024

Duleep Trophy 2024: दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सामने चांगलेच रंगलेले दिसले. पहिल्या दिवशी एकतर्फी राहिलेल्या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी गोलंदाज व फलंदाजांत चांगला संघर्ष झाला. वाचूया दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) च्या दुसऱ्या दिवसाचा वृत्तांत. Duleep Trophy 2024 Day 2 Updates Another intriguing day ends! India …

Read More »

Duleep Trophy 2024 साठी संघांची घोषणा! ‘या’ चार युवा कर्णधारांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा, रोहित-विराट…

DULEEP TROPHY 2024

Teams For Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेटमधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) स्पर्धेसाठी चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. या चारही संघांचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), अभिमन्यू ईस्वरन (Abhimanyu Easwaran) व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करतील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा …

Read More »

India Tour Of Zimbabwe: झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार IPL 2024 गाजवणारी यंग इंडिया? ‘या’ युवांना मिळू शकते पदार्पणाची संधी

india tour of zimbabwe

India Tour Of  Zimbabwe सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यशस्वीरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला. या विश्वचषकानंतर भारतीय संघाला झिम्बाब्वे दौरा (India Tour Of Zimbabwe) करायचा आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. भारतीय …

Read More »