Breaking News

Tag Archives: T20 World Cup 2024

मोठी बातमी: विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती, विश्वविजेता बनताच घेतला निर्णय

virat kohli retire

Virat Kohli Retire: भारतीय संघाने शनिवारी (29 जून) टी20 विश्वचषक उंचावला. दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत भारताने दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकला. यानंतर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. VIRAT KOHLI HAS RETIRED FROM T20I CRICKET. 🥹 – Thank you for everything, …

Read More »

विश्वविजेता भारत! टीम इंडियाने उंचावली T20 World Cup 2024 ची ट्रॉफी, रोहित-विराटचे स्वप्न साकार

T20 WORLD CUP 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना शनिवारी (29 जून) खेळला गेला. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्या दरम्यान बार्बाडोसमध्ये हा सामना समाप्त झाला. अखेरचा चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला.   (India Won T20 World Cup 2024)

Read More »

T20 World Cup 2024 फायनलमध्ये कोहलीचे विराट रूप! भारताने उभे केले 177 धावांचे आव्हान

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) समोरासमोर आले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर भारतीय संघाने शानदार खेळ दाखवला. विराट कोहली याने केलेल्या लाजवाब अर्धशतक व अष्टपैलू अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी केलेल्या निर्णायक धावांमुळे भारताने 176  धावा उभारल्या. बार्बाडोस …

Read More »

एकदम कडक! पहिल्या षटकात 4,4,4 मारत विराटने दाखवला क्लास, पाहा व्हिडिओ

t20 world cup final

T20 World Cup 2024 Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) आमने सामने आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पावर प्लेमध्येच तीन गडी गमावले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) याने पहिल्या षटकात …

Read More »

IND vs SA FINAL: रोहित फायनलमध्ये टॉसचा बॉस, प्रथम फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही प्लेईंग इलेव्हन

ind vs sa final

IND vs SA  Final: टी 20 विश्वचषक 2024 च्या  अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले, बार्बडोस येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. WT20 2024. India won the toss and Elected to Bat. https://t.co/HRWu74Stxc #T20WorldCup #SAvIND #Final — BCCI (@BCCI) …

Read More »

IND vs SA Final: भारतीय चाहत्यांच्या पूजा-प्रार्थना सुरू; पाहा देशभरातील व्हिडिओ एकत्रच

IND vs SA Final

IND vs SA Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) चा अंतिम सामना काही तासांवर आलेला आहे. अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे अंतिम सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ तब्बल 17 वर्षानंतर या …

Read More »

T20 World Cup 2024: अजिंक्य राहत टीम इंडियाने असा केला फायनलपर्यंतचा प्रवास, दक्षिण आफ्रिकेला विनिंग पंच देण्यासाठी तयार

t20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. भारत दहा वर्षानंतर तर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA Final) खेळेल. दोन्ही संघ अजिंक्य रहा ईथपर्यंत पोहोचले …

Read More »

टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहितचे पाणावले डोळे, भावूक क्षण कॅमेरात कैद – Video

rohit sharma crying

India into T20 World Cup 2024 Final : गुरुवारी (27 जून) वेस्ट इंडिजच्या प्रोव्हिनन्स स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना (IND vs ENG Semi Final) झाला. या सामन्यात अपराजित भारतीय संघाने मागील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केले. या शानदार विजयासह मानाने भारतीय संघाने अंतिम सामन्यात …

Read More »

इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल करत टीम इंडिया फायनलमध्ये! T20 World Cup 2024 अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचे आव्हान

T20 world cup 2024

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. मागील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात …

Read More »

IND vs ENG Semi Final: नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, पावसामुळे सामन्याला उशीर, पाहा प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG Semi Final

IND vs ENG Semi Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्याच्या नाणेफेकीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्लेईंग इलेव्हन- भारत- …

Read More »