Team India Report Card In ENG vs IND Test Series: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्त झाला. पाच सामन्यांच्या या मालिकेतील अखेरचा सामना भारतीय संघाने रोमांचकरित्या आपल्या नावे केला. यासह ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी …
Read More »Tag Archives: Yashasvi Jaiswal
ENG vs IND Manchester Test Day 1: डाव्यांनी गाजवला दिवस, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Manchester Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना बुधवारी (23 जुलै) मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू झाला. ढगाळ वातावरण असताना देखील भारतीय फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजीचा नजराणा पेश केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय फलंदाजांनी 4 बाद 264 अशी …
Read More »ENG vs IND Edgbaston Test Day 1: गिलने जिंकल दिल! वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Edgbaston Test Day 1 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना करत 310 धावा उभारल्या. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचे अर्धशतके दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. …
Read More »Yashasvi Jaiswal Against England: इंग्लंडवर यशस्वीची ‘बॉस’गिरी! अवघ्या 12 इनिंगमध्ये केलय सळो की पळो
Yashasvi Jaiswal Against England In Test Cricket : इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. भारतीय संघाला या सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजासाठी आमंत्रण मिळाले होते. हे आमंत्रण स्वीकारत भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने शानदार फलंदाजी केली. दौऱ्यावरील आपल्या सलग …
Read More »दुसऱ्या कसोटीआधी Yashasvi Jaiswal ला मिळाली गुड न्यूज, वाचा काय घडले?
Good News For Yashasvi Jaiswal: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी आनंदाची बातमी मिळाली आहे. आगामी देशांतर्गत हंगामात जयस्वाल हा पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) साठी खेळताना दिसेल. संघटनेने त्याने ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यासाठी दिलेला अर्ज मंजूर केला आहे. Good News For …
Read More »ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट
ENG vs IND Headingley Test Day 1 Highlights: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) आजपासून (20 जून) सुरू झाला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी ठोकलेली शतके …
Read More »Yashasvi Jaiswal: इंग्लंडमध्येही जयस्वाल ‘यशस्वी’! हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशीच झळकावले शतक, भारत 210-2
Yashasvi Jaiswal Century In Headingley Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्यातील पहिल्या हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या सत्रावर भारतीय फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने शानदार नाबाद शतक झळकावत सर्वाधिक योगदान दिले. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारताने 2 बाद 210 धावा केल्या आहेत. Yashasvi Jaiswal Century In Headingley …
Read More »ENG vs IND: Headingley Test चा पहिला सेशन टीम इंडियाच्या नावे, यशस्वी-राहुलची 91 ची ओपनिंग
ENG vs IND Headingley Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीत पहिल्या सत्रात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. मात्र, अखेरच्या दोन षटकात इंग्लंडने पुनरागमन केले. पहिला सत्राच्या अखेरीस भारतीय संघाने 2 बाद 92 अशी मजल मारली होती. ENG vs IND Headingley Test Day 1 Session 1 That's Lunch 🍱 on …
Read More »पाहा BGT 2024-2025 मधील टीम इंडियाचे रिपोर्ट कार्ड! कोणी नापास, कोणी काठावर तर कोणी मेरिटमध्ये पास
Team India Report Card In BGT 2024-2025: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) ऑस्ट्रेलिया दौरा रविवारी (5 जानेवारी) समाप्त झाला. या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत (BGT 2024-2025) यजमान ऑस्ट्रेलिया संघाने 3-1 असा विजय मिळवला. भारतीय खेळाडूंना या मालिकेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. …
Read More »Yashasvi Jaiswal खरंच आऊट होता का? दिग्गज पंचाने सगळंच क्लियर केलं
Yashasvi Jaiswal Controversial Out: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS v IND) यांच्या दरम्यानच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला 184 धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाने हाराकिरी केल्याने, संघाला मालिकेत 2-1 असे पिछाडीवर पडावे लागले. भारताच्या दुसऱ्या डावात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला बाद देण्याचा निर्णय काहीसा …
Read More »
kridacafe