
Indian Hockey Team Won Bronze Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Hockey Team) आपले ब्रॉंझ पदक राखण्यात यश मिळवले. स्पेनविरुद्ध झालेल्या ब्रॉंझ मेडल मॅचमध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवला. भारतीय संघाने 2021 टोकियो ऑलिंपिक्समध्ये देखील ब्रॉंझ मेडल जिंकले होते.
बातमी अपडेट होत आहे…
(Indian Hockey Team Won Bronze Medal In Paris Olympics 2024)
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।