
Sai Sudarshan Making Test Debute: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा आजपासून सुरू होत आहे. हेडिंग्ले येथे होत असलेला पहिल्या कसोटीत भारतासाठी मधल्या फळीतील फलंदाज साई सुदर्शन हा पदार्पण करतोय. त्याला भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्या हस्ते टेस्ट कॅप देण्यात आली.
Sai Sudarshan Making Test Debute
पहिल्या कसोटीत साई सुदर्शन की करूण नायर खेळणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. अखेर, संघ व्यवस्थापनाने साई सुदर्शन याला पदार्पणाची संधी दिली. तो भारतासाठी कसोटी खेळणारा 317 वा खेळाडू ठरला. सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या साई याने आत्तापर्यंत 29 कसोटी सामने खेळताना 49 डावांमध्ये 1957 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी 39 ची राहिली असून, सात शतके त्याच्या बॅटमधून आलीत.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: For 60 Overs They Should Feel Like Hell Out There… जेव्हा विराटच्या एका वाक्याने लॉर्ड्सवर चवताळली टीम इंडिया, वाचा संपूर्ण स्टोरी
ENG vs IND: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचा आज शुभारंभ, वाचा पहिल्या कसोटीबाबत सर्वकाही
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।