admin

धक्कादायक! Saina Nehwal चा झाला घटस्फोट, 7 वर्षांचे नाते संपले

saina nehwal

Saina Nehwal Announced Divorce: भारताची सर्वात अनुभवी आणि ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने एक मोठा निर्णय घेतला आहे. साईनाने आपला पती व माजी बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) याच्यापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. दोघांच्या संमतीने हा निर्णय घेतल्याचे, तिने सोशल मीडिया पोस्ट करत सांगितले. दोघांचा विवाह डिसेंबर …

Read More »

MI New York बनली MLC 2025 ची चॅम्पियन! एमआय‌ फॅमिलीची 13 वी ट्रॉफी कॅबिनेटमध्ये

mi new york

MI New York Won MLC 2025: अमेरिकेतील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजे एमएलसी 2025 चा तिसरा हंगाम रविवारी (13 जुलै) समाप्त झाला. अंतिम सामन्यात एमआय न्यूयॉर्क संघाने वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा 5 धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकात 12 धावा वाचवणारा युवा वेगवान गोलंदाज ऋषी उगरकर (Rushi Ugarkar) …

Read More »

चेल्सीने उंचावला FIFA Club World Cup 2025! पीएसजीची अंतिम सामन्यात सपशेल शरणागती

fifa club world cup 2025

Chelsea FC Won FIFA Club World Cup 2025: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची सोमवारी सांगता झाली. चेल्सी विरूद्ध पीएसजी (Chelsea vs PSG) अशा झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीने 3-0 असा दणदणीत विजय मिळवून, क्लब वर्ल्डकप उंचावला. यासह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा चेल्सी एकमेव क्लब ठरला आहे. Chelsea FC Won FIFA Club …

Read More »

Jannik Sinner बनला विम्बल्डन 2025 चा बादशाह! अल्कारेझचे साम्राज्य खालसा

jannik sinner

Jannik Sinner Won Wimbledon 2025: वर्षातील तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2025 चा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) खेळला गेला. या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित यानिक सिन्नर याने द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याचा चार सेटमध्ये पराभव करत आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. यासह अल्कारेझ याचे विम्बल्डन हॅट्रिकचे स्वप्न …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 4: भारत आणखी एका ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 4

ENG vs IND Lords Test Day 4 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने जबरदस्त सांघिक कामगिरी करत सामना जिंकण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला 135 धावा विजयासाठी आवश्यक असतील. Stumps on Day 4 …

Read More »

Story Of NatWest Trophy 2002 Win: भारतीय क्रिकेट बदलणाऱ्या नेटवेस्ट ट्रॉफी विजयाची 22 वर्ष! वाचा लॉर्ड्सवर घडलेला संपूर्ण थरार

natwest trophy 2002

Story Of NatWest Trophy 2002 Win: 13 जुलै, भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेला दिवस. आज भारतीय क्रिकेट संघ जगभरातील सर्व संघांच्या डोळ्यात डोळे घालून भिडताना दिसतो. त्या आक्रमकतेची मुहूर्तमेढ ज्यादिवशी रोवली गेली तो दिवस म्हणजे 13 जुलै! नेटवेस्ट ट्रॉफी विजयाचा. त्याच विजयाला आज 22 वर्षे पूर्ण होत आहेत. 📍 Lord's …

Read More »

Iga Swiatek बनली Wimbledon 2025 ची राणी! अवघ्या 32 मिनिटांत अनिसिमोवाची शरणागती

iga swiatek

Iga Swiatek Won Wimbledon 2025: वर्षातील तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना शनिवारी (12 जुलै) पार पडला. पोलंडच्या इगा स्वियाटेक हिने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा (Amanda Anisimova) हिचा सरळ सेटमध्ये फक्त 32 मिनिटांमध्ये फडशा पडत विम्बल्डन आपल्या नावे केले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच पोलिश खेळाडू बनली आहे. …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 3: भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला दमवले, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 3

ENG vs IND Lords Test Day 3 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी केली. केएल राहुल याचे शतक (KL Rahul Lords Century) व‌ रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची …

Read More »

KL Rahul बनला‌ लॉर्ड्सचा लॉर्ड! दमदार शतकासह दुसऱ्यांदा कोरले ऑनर्स बोर्डवर नाव

kl rahul

KL Rahul Century In Lords Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान लॉर्ड्स येथे तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज केएल राहुल याने जबरदस्त फलंदाजी करत शतक साजरे केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 10 वे शतक ठरले. तसेच लॉर्ड्सवरील त्याचे हे सलग दुसरे …

Read More »

ENG vs IND Lords Test Day 2: बुमराहच्या बूमनंतर फलंदाजांनी दाखवली जिगर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind lords test day 2

ENG vs IND Lords Test Day 2 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्यातील तिसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. भारतीय संघाने इंग्लंडला 387 धावांवर रोखल्यानंतर, फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करत भारतीय संघाला 3 बाद 145 अशी चांगली मजल मारून दिली. A Joe Root century. Jofra Archer back. …

Read More »