Newzealand Squad For Champions Trophy 2025 : पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. मिचेल सॅंटनर (Mitchell Santner) याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली गेली असून, बरेच अनुभवी खेळाडू संघाबाहेर आहेत. Next stop: Pakistan 🇵🇰 …
Read More »admin
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, अनुभवी खेळाडूचे 15 महिन्यांनी पुनरागमन
Team India For England T20 Series: इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारत ही मालिका खेळेल. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची निवड करण्यात आली असून, शमी तब्बल 15 महिन्यानंतर भारतीय संघात दिसेल. Team India For England T20 …
Read More »Malaysia Open 2025 मधील भारताचे आव्हान संपुष्टात! सात्विक-चिराग सेमीफायनलमध्ये पराभूत
Malaysia Open 2025: मलेशिया ओपन 2025 (Malaysia Open 2025) या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज व चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकनंतर दोघे पहिलीच मोठी स्पर्धा खेळत होते. A Great Comeback By Satwik & Chirag 🚨 …
Read More »महाराष्ट्राची Vijay Hazare Trophy 2024-25 च्या उपांत्य फेरीत धडक, युवा अर्शिन कुलकर्णी ठरला विजयाचा नायक
Maharashtra Into Vijay Hazare Trophy 2024-25 Semi Final: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मानाची वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 (Vijay Hazare Trophy 2024-25) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जात आहेत. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र क्रिकेट संघाने (Maharashtra Cricket Team) पंजाबचा 70 धावांनी पराभव केला. यासह महाराष्ट्राने उपांत्य फेरीत मजल मारली. …
Read More »प्रेरणादायी गोष्ट भारताचा कॅप्टन Pratik Waikar ची, खो-खो वर्ल्डकप 2025 गाजवायला सज्ज
Story Of Kho-Kho Captain Pratik Waikar : नवी दिल्ली येथे 13 जानेवारीपासून पहिल्या खो-खो विश्वचषक (Kho-Kho World Cup 2025) विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागाच्या स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जातील. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व पुणेकर प्रतिक वायकर (Pratik Waikar) हा करतोय. आज आपण त्याच्याबद्दल जाणून …
Read More »बर्थडे स्पेशल! जेव्हा Miss India च्या सौंदर्याची जादू Rahul Dravid वर चालली नव्हती, काय होता किस्सा ?
Rahul Dravid Tempered On Miss India World: भारतीय क्रिकेटमधील ‘दिग्गज’ ही उपाधी खरंच ज्याच्या नावापुढे शोभून दिसते त्या ‘जेंटलमन’ राहुल द्रविड (Rahul Dravid) याचा आज वाढदिवस. आधी खेळाडू मग कोच म्हणून आणि त्यापेक्षा जास्त माणूस बरच काही मिळवलेला द्रविड 52 व्या वर्षात पदार्पण करतोय. त्यानिमित्ताने त्याचा मैदानाबाहेर गाजलेला सर्वात चर्चित …
Read More »ISL 2024-2025 मध्ये आज कोलकाता डर्बी! मोहन बागान की ईस्ट बंगाल कोण ठरणार सरस?
ISL 2024-2025 Kolkata Derby: इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएसएल (ISL 2024-2025) मध्ये शनिवारी (11 जानेवारी) कोलकाता डर्बी (Kolkata Derby) रंगेल. गतविजेता मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) व ईस्ट बंगाल (East Bengal) यांच्या दरम्यान हा सामना होईल. गुवाहाटी येथे हा सामना खेळला जाणार आहे. The ultimate showdown in #Guwahati, THIS …
Read More »सोमवारपासून पहिल्या Kho-Kho World Cup चा थरार! टीम इंडियाची मदार महाराष्ट्राच्या खांद्यावर
Kho-Kho World Cup 2025: संपूर्ण क्रीडाविश्व पहिल्या खो-खो विश्वचषक (Kho-Kho World Cup) विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. दिल्ली येथे 13 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान या विश्वचषकाचा थरार रंगेल. जगभरातील पुरुष व महिला यांचे मिळून तब्बल 39 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताच्या दोन्ही संघाचे नेतृत्व महाराष्ट्रातील खेळाडू करतील. …
Read More »काहीतरी होणार! BCCI ची मुंबईत तातडीची बैठक, ‘त्या’ तिघांना घेतले बोलावून
BCCI Meeting In Mumbai: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-2025 (BGT 2024-2025) मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीची मिमांसा या बैठकीत केली जाईल. या बैठकीसाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) …
Read More »Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?
Champions Trophy 2025 Team India Selection: पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारताने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघात (Team India For Champions Trophy) या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येतेय. Updates …
Read More »
kridacafe