Team India For Zimbabwe Tour: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2024) जाणार आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत संपूर्ण युवा संघ या दौऱ्यावर खेळेल. या संघाचे नेतृत्व शुबमन गिल …
Read More »IND vs AUS : भारत नव्हे पाऊसच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलच्या शर्यतीतून करणार बाहेर? वाचा कसं?
IND vs AUS, T20 World Cup Super 8 :- सोमवारी (24 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर सुपर 8 सामना होणार आहे. हा दोन्ही संघांचा शेवटचा सुपर 8 सामना असेल. हा सामना जिंकत भारतीय संघाकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी असेल. तर ऑस्ट्रेलियासाठी ही करा अथवा मराची लढत …
Read More »Kedar Jadhav To Join Politics : मराठमोळा केदार जाधव आता गाजवणार राजकारणाचा फड? स्वत:च दिले संकेत
Kedar Jadhav To Join Politics : देशात सध्या टी20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) धामधूम सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर 8 फेरीतील सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. एकीकडे टी20 विश्वचषकाची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे माजी भारतीय क्रिकेटपटू …
Read More »दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ सेमी-फायनलमध्ये! यजमान विंडीज T20 World Cup 2024 मधून बाहेर
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 (Super 8) चा महत्त्वपूर्ण सामना वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका (WI vs SA) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे लांबलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रोमांचकरित्या 3 गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली. तर, यजमान वेस्ट …
Read More »Jos Buttler चा पॉवर पंच! सलग 5 चेंडूवर ठोकले 5 षटकार, VIDEO पाहा
Jos Buttler Five Consecutive Sixes: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 मध्ये इंग्लंडने आपला दुसरा विजय साजरा केला. इंग्लंड यासह उपांत्य फेरीत जागा पक्की करणारा पहिला संघ बनला. केवळ 116 धावांचा पाठलाग करत असताना, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Jose Buttler) याने तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान त्याने …
Read More »इंग्लंड T20 World Cup 2024 च्या सेमी-फायनलमध्ये! जॉर्डन-बटलरची USA ला तिखट सर्विस
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 च्या दहाव्या सामन्यात इंग्लंड आणि युएसए (ENG vs USA) असा सामना खेळला गेला. इंग्लंडने या महत्त्वाच्या सामन्यात युएसएचा एकतर्फी पराभव केला. विजयासाठी मिळालेले 116 धावांचे आव्हान केवळ 9.4 षटकात पूर्ण करत इंग्लंडने उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. इंग्लंडसाठी ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) …
Read More »जॉर्डनचा जलवा! हॅट्रिकसह एकाच ओव्हरमध्ये संपवला USA चा डाव, T20 World Cup 2024 मध्ये
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 चा 10 वा सामना गतविजेता इंग्लंड विरुद्ध युएसए (ENG vs USA) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने दमदार खेळ दाखवत यूएसएला केवळ 115 धावांवर सर्वबाद केले. वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन (Chris Jordan) याने हॅट्रिक घेत इंग्लंडच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. …
Read More »भारताच्या Champions Trophy 2013 विजयाची 12 वर्ष! धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने भरलेले ट्रॉफी कॅबिनेट
Team India’s Champions Trophy 2013 Victory: Team India Champions Trophy 2013 Triumph: तारीख 23 जून 2013, मैदान बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियम, सामना होता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चा अंतिम सामना. समोरासमोर होते यजमान इंग्लंड आणि वनडे वर्ल्ड चॅम्पियन भारत. स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ या मिनी वर्ल्डकप साठी भिडणार होते. दोन्ही …
Read More »अफगाणच्या ऐतिहासिक विजयाचा पडद्यामागचा नायक, ब्रावोचा ‘चॅम्पियन’ गाण्यावर भन्नाट डान्स – Video
Dwayne Bravo Celebration After Afghanistan Win :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवला. हा सामना विजय अफगाणिस्तानसाठी सर्वार्थाने खास होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. …
Read More »Viv Richards : सूर्यकुमार यादवचा सन्मान, रिषभला नवं टोपणनाव; विव रिचर्ड्सची भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री
Vivian Richards In Indian Dressing Room : भारताने शनिवारी (22 जून) बांगलादेशविरुद्धचा सुपर 8 सामना 50 धावांनी जिंकत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. क्रिकेटजगतातील दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स (Viv Richards) यांनीही भारतीय संघाच्या या जल्लोषात सहभाग नोंदवला. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर …
Read More »