Breaking News

Recent Posts

दिग्गज पंच Dickie Bird यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

dickie bird

Dickie Bird Passes Away At 92: क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रसिद्ध व‌ महान पंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‌इंग्लंडच्या डिकी बर्ड यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. यॉर्कशायर काऊंटीने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. अचूक निर्णय व अनोख्या अंदाजामुळे त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. …

Read More »

Ballon D’or 2025 जिंकत डेम्बेले बनला जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलर! बोनमॅटीची हॅट्ट्रिक

ballon d or

Ousmane Dembele Won Ballon D’or 2025: फुटबॉल विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा बॅलन डी’ओर पुरस्कार विजेता जाहीर झाला आहे. फ्रान्स आणि पॅरिस सेंट जर्मनचा फॉरवर्ड उस्मान डेम्बेले याने यावर्षीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्याने स्पेनच्या लमिन यमाल (Lamine Yamal) याला मागे सोडले. महिला विभागात स्पेनची ऐताना बोनमॅटी (Aitana Bonmati) सलग …

Read More »

TKR बनली CPL 2025 ची चॅम्पियन! 38 व्या वर्षीही पोलार्डचा जलवा कायम

cpl 2025

TKR Won CPL 2025: कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच सीपीएल 2025 चा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी (22 सप्टेंबर) सकाळी पार पडला. या सामन्यात ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाने गयाना अमेझॉन वॉरियर्सचा 4 गडी राखून पराभव केला. हे त्यांचे पाचवे सीपीएल विजेतेपद ठरले. वयाच्या 38 व्या वर्षी देखील कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने …

Read More »