Breaking News

Recent Posts

Asia Cup 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात हाऊसफुल नसणार स्टेडियम? कारण काय?

asia cup 2025

Asia Cup 2025: बहुप्रतिक्षित एशिया कप 2025 स्पर्धेला मंगळवारी (9 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. एशिया कप 2025 स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. या स्पर्धेत सर्वांना भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) या सामन्याची उत्सुकता लागलेली. मात्र, या सामन्यासाठी स्टेडियम संपूर्ण भरणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.  Asia Cup …

Read More »

भारताने उंचावला Asia Cup Hockey 2025, अजिंक्य राहत मिळवले वर्ल्डकप तिकीट

asia cup hockey 2025

Asia Cup Hockey 2025: राजगिर येथे झालेल्या आशियात चषक हॉकी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद आपल्या नावे केले. अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला 4-1 असे सहज पराभूत करत चौथ्यांदा या मानाच्या स्पर्धेचा मुकुट मिळवला. या विजेतेपदासोबतच भारताने पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळाली.  Indian Hockey Team Won Asia Cup …

Read More »

US Open 2025 वर अल्कारेझचा कब्जा! सिन्नर पुन्हा उपविजेता

us open 2025

US Open 2025: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन स्पर्धेची रविवारी (7 सप्टेंबर) समाप्ती झाली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने इटलीच्या अव्वल मानांकित यानिक सिन्नर (Jannik Sinner) याला पराभूत करत आपले सहावे ग्रँडस्लॅम जिंकले. यासोबतच अल्कारेझ जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 😘🏆✌🏻1️⃣ pic.twitter.com/yX2bSB2nuz …

Read More »