Blog Layout

बॉलिवूडच्या तडक्याने IPL 2025 ची ग्रॅंड ओपनिंग! ईडन गार्डनवर रंगला झगमगाता सोहळा

ipl 2025

IPL 2025 Opening Ceremony: जगातील सर्वात मोठी टी20 क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला शनिवारी (22 मार्च) सुरुवात झाली. कोलकाता येथील ईडन गार्डनवर झालेल्या शानदार उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटींनी चार चांद लावले. IPL 2025 Opening Ceremony On Eden Gardens सलग अठराव्या वर्षी होत असलेल्या या …

Read More »

IPL 2025 च्या ‘यंगगन्स’! ज्या यावर्षी नक्कीच धडाडणार, भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणार

IPL 2025

IPL 2025 Young Players To Watch Out For आयपीएलची चमचमती ट्रॉफी पाहिली की, केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर, क्रिकेटप्रेमींनाही ती ट्रॉफी हातात घेण्याची इच्छा होते. ती सर्वांना हवीहवीशी वाटणारी ट्रॉफी पाहिल्यानंतर काही अक्षरे कोरलेली दिसून येतात. आपल्या प्राचीन संस्कृत भाषेमधील ही अक्षरे आहेत, ‘यात्रा प्रतिभा अवसरा प्रपनोतिही’. मराठीत यांचा अर्थ होतो, …

Read More »

IPL Archives: ललित मोदींनी लावलेलं आयपीएल नावाचं रोपट 18 वर्षांचं झालंय

IPL ARCHIVES

IPL Archives: इंडियन प्रीमियर लीग.. क्रिकेटला नावे ठेवणाऱ्यांसाठी टाईमपास क्रिकेट, युवा गुणवान क्रिकेटपटूंसाठी संधी, समीक्षक, युट्युबर्ससाठी उगीचच डेली एनालिसिस करण्याचा मौसम आणि तुमच्या आमच्यासारख्या क्रिकेट चाहत्यांसाठी मनाच्या अगदी जवळ असलेली स्पर्धा. अशा आयपीएलचा अगदी नवा कोरा म्हणजेच 18 वा हंगाम सुरू होतोय. IPL Archives How Lalit Modi Founded IPL सध्या …

Read More »

Mumbai Indians दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन! दिल्ली कॅपिटल्स सलग तिसऱ्या फायनलमध्ये पराभूत

mumbai indians

Mumbai Indians Won WPL 2025: वुमेन्स प्रिमियर लीग म्हणजेच डब्लूपीएल 2025 (WPL 2025) च्या तिसऱ्या हंगामाचा अंतिम सामना मुंबई येथे खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा 8 धावांनी पराभव केला. यासह मुंबईने दुसऱ्यांदा ही मानाची स्पर्धा आपल्या …

Read More »

Virat-Rohit ने दिली देशवासियांना डबल खुशखबरी! महत्वाचा निर्णय घेऊन टाकलाच, 2024-2025 नंतर…

VIRAT-ROHIT

Virat-Rohit Big Decision: दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) अंतिम सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून विजय मिळवला. भारताने तिसऱ्यांदा ही मानाची स्पर्धा जिंकली. यासोबतच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.  (Virat-Rohit Took Big Decision) …

Read More »

चॅम्पियन्स बनलो रे! टीम इंडियाने उंचावली Champions Trophy 2025, रोहित-अक्षर विजयाचे शिल्पकार

bcci central contracts

Rohit Sharma 100 In Champions Trophy 2025 Final: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025 Final) भारतीय संघ विजेता ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने झळकावलेले शानदार अर्धशतक व श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल त्यांच्या खेळ्या भारताच्या …

Read More »

वेळ बदलतेच! त्या अपमानानंतर Varun Chakravarthy ची फिनिक्स भरारी, Champions Trophy 2025 चा बनला ‘डॉन’

Varun Chakravarthy

Varun Chakravarthy Redemption: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघाने तिसऱ्यांदा ही मानाची स्पर्धा जिंकली. भारतीय संघाच्या यशात फिरकीपटू वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याचे मोठे योगदान राहिले. ज्या दुबईच्या मैदानावर 2020 मध्ये त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते, त्याच मैदानावर …

Read More »

फिरकीने विणले जाळे! तिसऱ्या Champions Trophy 2025 विजेतेपदासाठी टीम इंडिया पुढे धावांचे 252 लक्ष्य

champions trophy 2025

Champions Trophy 2025: दुबई येथे खेळल्या जात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025 Final) भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. सर्वच फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव 251 धावांवर रोखला गेला. यासह भारतीय संघासमोर आपल्या तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी 252 धावांचे आव्हान असेल. (Newzealand Post 2 Runs …

Read More »

Yuzvendra Chahal झाला मूव्ह ऑन? Champions Trophy 2025 फायनल पाहण्यासाठी आला ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत, वाचा कोण आहे ती

yuzvendra chahal

Yuzvendra Chahal With Mystry Girl: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) अंतिम सामना पाहण्यासाठी दुबई येथे पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत एक तरूणी दिसली. त्यानंतर सोशल मीडियात ही तरूणी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. Yuzvendra Chahal With Mystry Girl Yuzvendra Chahal …

Read More »

दक्षिण आफ्रिका पुन्हा गळपटली! न्यूझीलंडचा दणक्यात Champions Trophy 2025 फायनलमध्ये प्रवेश

CHAMPIONS TROPHY 2025

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका (NZ v SA) आमनेसामने आले. लाहोर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने 50 धावांनी एकतर्फी विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (9 मार्च) दुबई येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND v NZ) …

Read More »