Blog Layout

Virat Kohli 30th Test Century: दुष्काळ संपला! कसोटीत विराटच्या शतकांची तिशी, पर्थ जिंकण्यासाठी यजमानांसमोर 534 धावांचे अशक्यप्राय आव्हान

virat kohli 3oth test century

Virat Kohli 30th Test Century: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvIND) यांच्या दरम्यान पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीवर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्या अप्रतिम दीड शतकांनंतर विराट कोहली याने देखील आपले 30 वे कसोटी शतक पूर्ण केले. तसेच ऑस्ट्रेलियात कसोटी शतके झळकावणारा तो …

Read More »

IND v NZ: मुंबईत टीम इंडियाचे गर्वहरण! न्यूझीलंडने 3-0 ने जिंकली कसोटी मालिका

IND v NZ Mumbai Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या तीन कसोटी सामन्यातील अखेरचा सामना मुंबई येथे खेळला गेला. तिसऱ्या दिवशी समाप्त झालेल्या सामन्यात भारताचा 26 धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर 3-0 अशा फरकाने पराभूत झाला. बातमी अपडेट होत आहे… (Ind v NZ …

Read More »

IPL 2025 Retention: वाचा सर्व संघांची ‘फुल’ यादी, कोट्यावधींच्या किंमतीत 46 खेळाडू रिटेन

IPL 2025 RETENTION

IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) पूर्वी सर्व दहा संघांनी आपापल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. खेळाडू रिटेन करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण 46 खेळाडूंना रिटेन केले गेले. IPL 2025 Retention Full List सर्व संघांनी रिटेन केलेले खेळाडू किंमतीसह: pic.twitter.com/TNMzgQlLJq — IndianPremierLeague (@IPL) October 31, 2024 चेन्नई सुपर किंग्स …

Read More »

CSK IPL 2025 Retention: ‘थाला पुन्हा आला’! पाहा चेन्नईचे सारे रिटेन्शन

CSK IPL 2025 RETENTION

CSK IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) आधी चेन्नई सुपर किंग्स संघाने पाच खेळाडूंना रिटेन केले आहे. भारतीय संघाचा व चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून फक्त चार कोटींमध्ये रिटेन केले गेले. Super 5️⃣quad REPRESENT! 🦁🔥#UngalAnbuden #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/dIhMwAEqoG — Chennai Super …

Read More »

Mumbai Indians IPL 2025 Retention: रोहितचा मुंबई इंडियन्सने पुन्हा केला सन्मान! पाहा मुंबई इंडियन्सचे पाच रिटेन्शन

mumbai indians ipl 2025 retention

Mumbai Indians IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) आधी सर्व संघांनी आपले महत्त्वाचे खेळाडू रिटेन केले आहेत. मुंबईने पाच खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 75 कोटींची रक्कम खर्च केली. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला सर्वाधिक 18 कोटींची किंमत त्यांनी दिली. 𝗥𝗘𝗧𝗔𝗜𝗡𝗘𝗗 💙💙💙💙💙 “We have always believed that the …

Read More »

अफगाणिस्तान Emerging Asia Cup ची सरताज! श्रीलंकेला हरवत लिहिला इतिहास

emerging asia cup

Afghanistan A Won Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळल्या गेलेल्या इमर्जिंग आशिया कप (Emerging Asia Cup) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (27 ऑक्टोबर) खेळला गेला. अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्या दरम्यान झालेल्या या अंतिम सामन्यात अफगाणिस्तान अ (Afghanistan A) संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत विजय मिळवला. अफगाणिस्तान क्रिकेट इतिहासातील हे …

Read More »

IND v NZ: पुण्यात टीम इंडियाचे पानिपत! 12 वर्षानंतर मायदेशात गमावली कसोटी मालिका

IND V NZ

IND v NZ Pune: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला गेला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात केवळ अडीच दिवसांत भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तसेच, भारताला 2012 नंतर प्रथमच मायदेशात …

Read More »

अखेर I League ला सापडला मुहूर्त! ‘या’ दिवशी होणार किक-ऑफ

i league 2024-2025

I League 2024-2025: भारतातील दुसरी सर्वात महत्त्वाची फुटबॉल स्पर्धा असलेल्या आय लीग (I League) च्या आगामी हंगामासाठी (I League 2024-2025) मुहूर्त मिळाला आहे. जवळपास दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आता 22 नोव्हेंबरपासून नवा हंगाम सुरू होईल. The countdown begins! ⏳ I-League 2024-25 fixtures are out, and it’s time to gear up for …

Read More »

IND v NZ: पुणे कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडिया पुढे 359 धावांचे लक्ष, तिसऱ्या दिवशीच सामना संपण्याच्या दिशेने

ind v nz

IND v NZ Pune Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील दुसरा सामना पुणे येथे खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातच न्यूझीलंडचा दुसरा डाव 255 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य मिळाले. अडीच दिवसांपेक्षा जास्त कालावधी या सामन्यात शिल्लक असून, फिरकीला मदत करणाऱ्या …

Read More »

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी Team India ची घोषणा, पुन्हा नव्या चेहऱ्यांना संधी, पाहा संघ

team india

Team India For South Africa T20I: भारतीय क्रिकेट संघ 8 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) चार टी20 सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वातील या संघात रमनदीप सिंग (Ramandeep Singh) व विजयकुमार वैशाक (Vijaykumar Vyshak) हे …

Read More »