PKL 11 Champions Haryana Steelers: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) च्या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स समोरासमोर आले होते. स्पर्धेत आतापर्यंत वर्चस्व गाजवलेल्या हरयाणा संघाने अंतिम फेरीतही तोच धडाका दाखवत, पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. Presenting to you the 🌟 #𝐏𝐊𝐋𝟏𝟏 𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 🌟@HaryanaSteelers win …
Read More »Blog Layout
आयसीसीच डोक फिरलयं का? ICC Awards 2024 मध्ये भारतीयांवर अन्याय? वाचा संपूर्ण प्रकरण
ICC Awards 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी सरत्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची नामांकने (ICC Awards 2204 Nomination) जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुरुष गटात टी20 खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 क्रिकेटपटू 2024 (ICC Mens T20I Cricketer Of The Year 2024) या पुरस्कारासाठी केवळ एका …
Read More »जरा अवघड झालयं तरीही WTC25 Final गाठण्याची टीम इंडियाला संधी, वाचा ‘या’ चार शक्यता, दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये
WTC25 Final Scenario: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 (WTC 2025) च्या अंतिम फेरी पोहोचण्यासाठीची शर्यत चांगलीच रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभूत करत या अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली. तर, आता उर्वरित एका जागेसाठी भारत, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्या दरम्यान चुरस होईल. भारतीय संघाला या अंतिम सामन्यासाठी पात्र …
Read More »SAvPAK: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! थरारक सामन्यात पाकिस्तानला नमवत गाठली WTC ची फायनल
SAvPAK: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान (SAvPAK) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दोन गडी राखून थरारक विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) आपली जागा निश्चित केली. कगिसो रबाडा व मार्को जेन्सन यांनी केलेली नाबाद अर्धशतकी भागीदारी निर्णायक ठरली. (SAvPAK South Africa Entered …
Read More »कोण उंचावणार PKL 11 ची ट्रॉफी? हरयाणा-पटनाचा पुण्यात ‘फायनल पंगा’, वाचा फायनलविषयी सर्वकाही
PKL 11 Final: प्रो कबड्डी 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 डिसेंबर) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळला जाईल. पीकेएल 11 (PKL 11) च्या या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) आमने-सामने येणार आहेत. पटना आपल्या चौथ्या तर हरयाणा पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे. …
Read More »हरयाणा आणि पटना PKL 11 च्या फायनलमध्ये, दिल्ली-युपीचा स्वप्नभंग
PKL 11 Semi Finals: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) चे उपांत्य सामने शुक्रवारी (27 डिसेंबर) खेळले गेले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या दोन्ही उपांत्य सामन्यांत अनुक्रमे हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) यांनी विजय संपादन केले. या दोन्ही संघादरम्यान रविवारी अंतिम सामना खेळला …
Read More »कोण आहे पदार्पणातच विराट-बुमराहला नडणारा Sam Konstas? खडूस ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या तालमीत झालाय तयार
Sam Konstas Test Debute: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS v IND) यांच्या दरम्यानच्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी फलंदाजीत 300 पेक्षा जास्त धावा काढल्या. या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणारा सलामीवीर सॅम कॉनस्टास (Sam Konstas Test Debute) हा …
Read More »हार्दिकनंतर Yuzvendra Chahal चाही झाला घटस्फोट? सोशल मीडिया पोस्ट करत म्हणाला, ‘एकटा…’
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Sepreted: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याचा घटस्फोट झाला असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. पत्नी धनश्री वर्मा (Dhanshree Verma) व चहल मागील अनेक दिवसांपासून सोबत नसल्याचे, सांगण्यात येत आहे. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस 22 डिसेंबर रोजी होता. मात्र, दोघांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाहीत. …
Read More »टीम इंडियाचा अष्टपैलू बनला बाबा, घातली Haksh नावाची जर्सीही
Axar Patel New Born Baby Haksh: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) हा बाबा बनला आहे. त्याची पत्नी मेहा हिने मंगळवारी (24 डिसेंबर) नवजात मुलाला जन्म दिला. या मुलाचे नामकरण हक्ष (Haksh) असे करण्यात आले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत ही बातमी दिली. Axar Patel and his …
Read More »बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?
Champions Trophy 2025: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हायब्रीड मॉडेलनुसार होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान व दुबई येथे होईल. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी तर अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. (Champions Trophy 2025 Schedule Announced) 🚨 Announced 🚨 The …
Read More »
kridacafe