Blog Layout

नॉर्थ ईस्ट युनायटेडने उचलला Durand Cup 2024! मोहन बागानचे सलग दुसऱ्या ट्रॉफीचे स्वप्न अधुरेच

durand cup 2024

Durand Cup 2024: भारतातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा असलेल्या डुरंड कप (Durand Cup 2024) चा 133 वा हंगाम शनिवारी (31 ऑगस्ट) पार पडला. अंतिम सामन्यात गतविजेत्या मोहन बागान सुपरजायंट्स (Mohun Bagan Supergiants) संघासमोर प्रथमच कोणत्याही स्पर्धेची अंतिम फेरी खेळत असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेड (North East United FC) चे आव्हान होते. …

Read More »

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये Ayush Badoni चा तांडव! गेलचा विश्वविक्रम तोडत मारले इतके षटकार, संघ थेट 300 पार

ayush badoni

Ayush Badoni 165 In DPL 2024: सध्या दिल्ली येथे दिल्ली प्रीमियर लीग (Delhi Premier League 2024) खेळली जात आहे. या स्पर्धेत शनिवारी नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स विरुद्ध साऊथ दिल्ली सुपरस्टार्स असा सामना खेळला गेला. यामध्ये साऊथ दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 308 धावा कुटल्या. आयपीएलमध्ये नाव कमावलेला युवा अष्टपैलू आयुष …

Read More »

उलटफेरांची US Open 2024: अल्कारेझपाठोपाठ जोकोविचचेही पॅकअप, 22 वर्षांनी पहिल्यांदाच घडतंय हे

US OPEN 2024

US Open 2024: वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन (US Open 2024) मध्ये पुरूष एकेरीतील धक्कादायक मालिका सुरूच आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याच्या पाठोपाठ आता सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम विजेता नोवाक जोकोविच (Novak Djokovic) हादेखील पराभूत होत बाहेर पडला आहे. It wasn’t meant to be tonight. Well …

Read More »

Paris Paralympic 2024 मध्ये भारताचा शुभारंभ दोन मेडलने! अवनी लेखराच्या गोल्डसह मोना अगरवालचा ब्रॉंझवर निशाणा

paris paralympic 2024

Paris Paralympic 2024: पॅरिस येथे होत असलेल्या पॅरालिंपिक 2024 (Paris Paralympic 2024) स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते खोलले आहे. महिलांच्या दहा मीटर एअर रायफल (SH1) या प्रकारात नेमबाज अवनी ‌लेखरा (Avani Lekhara) हिने सुवर्णपदक पटकावले. यासोबतच भारताचीच मोना अग्रवाल (Mona Agarwal) हिनेदेखील याच प्रकारात कांस्यपदक आपल्या नावे केले. 𝐁𝐑𝐄𝐀𝐊𝐈𝐍𝐆: 𝐆𝐎𝐋𝐃 & …

Read More »

Joe Root च्या रडारवर Sachin Tendulkar चे 2 World Record, आणखी 5 वर्षे खेळला तर…

Joe-Root-And-Sachin-Tendulkar

सध्या जागतिक क्रिकेटमधील फॅब फोरपैकी एक असलेला इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने नुकतेच 33 वे कसोटी शतक झळकावले आहे. यासह त्याने फॅब फोरमधील इतर तीन खेळाडू म्हणजेच विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन या दिग्गजांनाही पछाडले आहे. आता रूट फक्त फॅब फोरमध्येच नाही, तर …

Read More »

रॉयल्सने राखले विजेतेपद! WCPL 2024 च्या फायनलमध्ये TKR पराभूत

wcpl 2024

WCPL 2024: वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच डब्लूसीपीएल 2024 (WCPL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी मध्यरात्री खेळला गेला. या अंतिम सामन्यात गतविजेत्या बार्बाडोस रॉयल्स (Barbados Royals) संघाने ट्रिबॅंगो नाईट रायडर्स (TKR) संघाला चार गडी राखून पराभूत केले. यासह त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी ट्रॉफी उंचावली. Barbados Royals. …

Read More »

Barinder Sran Retirement! केवळ 8 सामने खेळून भारतीय वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, उडाली सर्वत्र खळबळ

BARINDER SRAN

Barinder Sran Retirement: क्रिकेट वर्तुळात सध्या निवृत्यांचे सत्र सुरू आहे. मागील 24 तासात तीन क्रिकेटपटूंनी निवृत्ती जाहीर केली. तसेच आठवडाभरात जवळपास सहा खेळाडूंनी क्रिकेटला रामराम केला. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. भारतासाठी आठ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला वेगवान गोलंदाज बरिंदर सरन (Barinder Sran) याने गुरूवारी (29 ऑगस्ट) सर्व …

Read More »

LLC 2024 लिलावात रिटायर खेळाडूंवर बरसला ‘गब्बर’ पैसा! दिग्गजांसह आयपीएल स्टार्सही मालामाल

LLC 2024

LLC 2024 Auction: निवृत्त क्रिकेटपटूंसाठी होणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket 2024) स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी लिलाव गुरूवारी (29 ऑगस्ट) पार पडला. या लिलावात अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावली गेली. नुकतीच निवृत्ती स्वीकारलेला भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) हादेखील या स्पर्धेत खेळताना दिसेल. 🆒-𝐤𝐚𝐫𝐧𝐢 …

Read More »

Will Pucovski: क्रिकेटविश्वात चाललंय तरी काय? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अवघ्या 26 व्या वर्षी निवृत्त, धक्कादायक कारण समोर

WILL PUCOVSKI

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू निवृत्ती जाहीर करत आहेत. गुरुवारी (29 ऑगस्ट) यामध्ये आणखी एका नावाची भर पडली. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर विल पुकोवस्की (Will Pucovski) याने आपल्या तब्येतीचे कारण देत, केवळ 26 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केला. त्याच्याकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात होते. 26-Years old Will Pucovski will …

Read More »

Shannon Gabrial: वेस्ट इंडिजच्या 200 हून अधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची तडकाफडकी निवृत्ती, म्हणाला…

Shannon-Gabrial

  क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियल (Shannon Gabrial Retired) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने बुधवारी (दि. 28 ऑगस्ट) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत 12 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला आहे. त्याने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या …

Read More »