Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) एक व्हिडिओ शेअर करा त्याने ही माहिती दिली. यासह तब्बल दोन दशकांची त्याची देशांतर्गत क्रिकेटची व 13 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द समाप्त झाली. असे असले …
Read More »Blog Layout
ब्रॅंड ईज ब्रॅंड! Virat Kohli च्या जर्सीला मिळाली रेकॉर्डब्रेक किंमत, रोहित-धोनीच्या बॅटनाही लाखोंची बोली, समाजाच्या कल्याणासाठी…
Virat Kohli Jersey And Gloves Sold In Cricket For A Cause: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू केएल राहुल (KL Rahul) व त्याची पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टी (Athiya Shetty) यांनी शुक्रवारी (23 ऑगस्ट) मुंबई येथे एका विशेष लिलावाचे आयोजन केले होते. विप्ला फाउंडेशन (Vipla Foundation) या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी …
Read More »नुसता धुरळा! Maharaja T20 Trophy मध्ये रंगला ‘ट्रिपल सुपर-ओव्हर’ सामना, वाचा काय-काय घडल, Video पाहा
Maharaja T20 Trophy 2024: कर्नाटकमध्ये खेळल्या जाणाऱ्या महाराजा टी20 ट्रॉफी (Maharaja T20 Trophy) या स्पर्धेत शुक्रवारी (23 ऑगस्ट) एक ऐतिहासिक सामना खेळला गेला. हुबळी टायगर्स विरूद्ध बेंगळुरू ब्लास्टर्स (Hubli Tigers vs Bengaluru Blasters) अशा झालेल्या या सामन्यात तब्बल तीन सुपर ओव्हर खेळला गेल्या. अखेरीस, हुबळी टायगर्स संघाने या सामन्यात विजय …
Read More »Shivneri Trekkers: स्वातंत्र्यदिनी फडकला लदाखच्या ‘कांगयात्से 2’ शिखरावर तिरंगा! जुन्नरच्या शिवनेरी ट्रेकर्सची अफलातून कामगिरी
जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्स (Shivneri Trekkers) असोसिएशनच्या पाच गिर्यारोहकांच्या पथकाने या 78 व्या स्वातंत्र्यदिनी (78 Independence Day Of India) लदाखमधील कांगयात्से 2 (Mount Kang Yatse 2) शिखरावर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकावत राष्ट्रगीत गायले. अध्यक्ष निलेश खोकराळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत विकास सहाणे, किशोर साळवी, अरूण रासकर व …
Read More »घटस्फोटाच्या महिनाभरानंतरच हार्दिक रिलेशनशिपमध्ये? वाचा कोण आहे ब्रिटिश सुंदरी Jasmin Walia
Hardik Pandya In Relationship With British Singer Jasmin Walia: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याचा नुकताच घटस्फोट झाला आहे. त्याने व त्याची पत्नी नतासा स्टॅन्कोविक (Hardik Natasha Separated) यांनी संगनमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला. त्यानंतर आता हार्दिक पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आल्याची चर्चा सुरू झाली आहे. ब्रिटिश …
Read More »Duleep Trophy 2024 साठी संघांची घोषणा! ‘या’ चार युवा कर्णधारांच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा, रोहित-विराट…
Teams For Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेटमधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी 2024 (Duleep Trophy 2024) स्पर्धेसाठी चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. या चारही संघांचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), अभिमन्यू ईस्वरन (Abhimanyu Easwaran) व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करतील. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा …
Read More »Team India Bowling Coach: अखेर सस्पेन्स संपला! 544 बळी घेतलेला दिग्गज बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच
Team India Bowling Coach Morne Morkel: मागील महिनाभरापासून भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा (Team India Bowling Coach) शोध सुरू होता. अखेर आता या प्रकरणातील सस्पेन्स संपला असून, भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल (Morne Morkel) याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. …
Read More »Neeraj Chopra Manu Bhaker Marriage: मनू-नीरज बांधणार लग्नगाठ? ‘त्या’ व्हिडिओनंतर चर्चांना उधाण
Neeraj Chopra Manu Bhaker Marriage: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय पथक सहा पदके जिंकण्यात यशस्वी ठरले. नेमबाज मनू भाकेर (Manu Bhaker) हिने दोन कांस्य पदके आपल्या नावे केली. तसेच टोकियो ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर आता …
Read More »अखेर Rohit Virat झुकलेच! बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयामुळे सगळ्याच सिनियर्सची सुट्टी कॅन्सल
Rohit Virat Likely Play Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटचा नवा देशांतर्गत हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्याचाच एक भाग असलेली दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy 2024) ही स्पर्धा चार संघादरम्यान खेळली जाईल. या स्पर्धेसाठी आता जवळपास सर्वच अनुभवी खेळाडू उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा …
Read More »अखेर Paris Olympics 2024 संपले! वाचा कोणी जिंकले किती मेडल? भारत ‘या’ स्थानी
Paris Olympics 2024 Ended: खेळांचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) ची रविवारी (11 ऑगस्ट) समाप्ती झाली. जगभरातील तब्बल 206 देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जवळपास 17 दिवस चाललेल्या या स्पर्धेचे आयोजन पॅरिसमध्ये केले गेले. स्पर्धेतील सर्व खेळांचा समाप्तीनंतर आता अंतिम मेडल टॅली समोर आली असून, तब्बल 84 …
Read More »
kridacafe