Breaking News

Classic Layout

anrich nortje

नॉर्किएचा नादखुळा! टाकला T20 World Cup इतिहासातील सर्वात भयानक स्पेल, श्रीलंकन फलंदाजाची उडाली त्रेधातिरपीट

Anrich Nortje Spell In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मधील चौथा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका (SAvSL) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी श्रीलंका संघाला अवघ्या 77 धावांवर रोखले. अनुभवी वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए (Anrich Nortje) …

Read More »
sanju samson

“10 वर्षात खूप अपयश पाहिले”, वर्ल्डकपआधी Sanju Samson ने केले मन मोकळे, रोहित-विराटबद्दल म्हणाला…

Sanju Samson Statement|भारतीय क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) अमेरिकेत आहे‌. या विश्वचषकात भारतीय संघ 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध आपली मोहीम सुरू करेल. या विश्वचषकासाठी भारतीय संघात संजू सॅमसन (Sanju Samson) याला संधी मिळाली आहे. तत्पूर्वी, त्याने बीसीसीआयला एक मुलाखत दिली. यामध्ये तो आपल्या कारकिर्दीविषयी अनेक गोष्टी …

Read More »
MPL 2024

MPL 2024| मॅच फिनिश करण्यात ऋतुराजला अपयश, नाशिक टायटन्सचा पुणेरी बाप्पावर विजय

MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) स्पर्धेतील दुसरा सामना सोमवारी (3 जून) पुणेरी बाप्पा आणि ईगल नाशिक टायटन्स (PBvENT) यांच्या दरम्यान खेळला गेला. एमसीए स्टेडियम गहुंजे येथे झालेल्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने 7 धावांनी विजय मिळवला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला हा सामना फिनिश …

Read More »
kedar jadhav retirement

Kedar Jadhav Retirement| जिंदगी के सफर में… म्हणत केदार जाधवने स्वीकारली निवृत्ती, दिमाखदार कारकिर्दीची समाप्ती

Kedar Jadhav Retirement|भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक खेळण्यात व्यस्त असतानाच आणखी एका भारतीय क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र तसेच भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू केदार जाधव (Kedar Jadhav) याने सोमवारी (3 जून) सोशल मीडिया पोस्ट करत आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे घोषित केले. Thank you all For your …

Read More »
t20 world cup

T20 World Cup| ओमान-नामीबियात रंगला सुपर-ओव्हरचा थरार, 39 वर्षीय विझे ठरला हिरो

T20 World Cup 2024|टी 20 विश्वचषक 2024 मध्ये तिसरा सामना नामीबिया विरुद्ध ओमान (NAMvOMN) यांच्या दरम्यान खेळला गेला. बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात नामीबिया संघाने विजय मिळवला. Delivering in all facets of the game 👏 The Namibia talisman, David …

Read More »
mpl 2024

MPL 2024| गतविजेत्या रत्नागिरी जेट्सची विजयी सलामी, केदारच्या कोल्हापूर टस्कर्सची सपशेल शरणागती

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारी (2 जून) सुरू झाला. उद्घाटनाच्या सामन्यात पहिल्या हंगामातील विजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) आमनेसामने आले. या पहिल्या सामन्यात रत्नागिरीने कोल्हापूरवरील आपले वर्चस्व कायम राखत 54 धावांनी विजय साकारला. या विजयात त्यांचा …

Read More »
IPL 2024

T20 World Cup| पापुआ न्यू गिनीने विंडीजला झुंजवले, चेसच्या खेळीने यजमानांचा संघर्षपूर्ण विजय

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या पहिल्या दिवशी दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज व पापुआ न्यू गिनी (WIvPNG) यांच्या दरम्यान झाला. गयाना येथे झालेल्या या सामन्यात दुबळ्या पापुआ न्यू गिनी संघाने यजमानांना चांगलेच झुंजवले. मात्र, अखेरीस अनुभवी रोस्टन चेस (Roston Chase) व आंद्रे रसेल यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाला …

Read More »
GAUTAM GAMBHIR

टीम इंडियाचा कोच बनणार का? Gautam Gambhir ने दिले हे उत्तर

Gautam Gambhir On Team India Coach|भारतीय क्रिकेट संघाला जुलै महिन्यात नवा मुख्य प्रशिक्षक (Team India New Head Coach) मिळणार आहे. टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ समाप्त होणार असून, ते पुन्हा या पदासाठी अर्ज करणार नाहीत. अशात त्यांचा उत्तराधिकारी म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचे नाव चर्चेत आहे. मागील जवळपास …

Read More »
MPL 2024

दिमाखदार सोहळ्याने MPL 2024 ला सुरूवात! मौनी रॉय-संजू राठोडने उधळला ग्लॅमरचा रंग

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2024) च्या दुसऱ्या हंगामाला रविवारी (2 जून) सुरुवात झाली. एमसीएच्या गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (MCA Stadium) शानदार उद्घाटन सोहळ्याने सर्वांची मने जिंकली. ज्याची वाट आपण आतुरतेने पाहत होतो, त्या महाराष्ट्र प्रिमियर लीग चा भव्य उद्घाटन सोहळा आज …

Read More »
nayana james

Nayana James ची गोल्डन जंप! तैवान ओपनमध्ये भारताच्या खात्यात तिसरे मेडल

Nayana James Won Gold Medal|भारताची उदयोन्मुख लांबउडीपटू नयना जेम्स (Nayana James) हिने तैवान ऍथलेटिक्स ओपन (Taiwan Athletics Open) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 6.43 मीटर इतकी उडी मारत सर्वोत्तम कामगिरी केली. Nayana James wins 🥇 in Women's Long Jump in Taiwan Open – WACT Bronze after clearing 6.43m Asian Ch'ps🥇Sumire …

Read More »