Breaking News

Classic Layout

sourav ganguly

Sourav Ganguly च्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ! म्हणाला, “लोक मला शि’व्या देत…”

Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकतेच त्याने आपण बीसीसीआय अध्यक्ष (Sourav Ganguly As BCCI President) असताना घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली याने 2019 ते 2022 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. या काळात विराट …

Read More »
WCL 2024

क्रिकेटच्या ‘रन’भूमीत पाकिस्तानवर भारत पुन्हा भारी! इंडिया चॅम्पियन्स ठरली WCL 2024 ची विजेता

WCL 2024 Final: इंग्लंड येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) स्पर्धेचा पहिला हंगाम समाप्त झाला. शनिवारी (13 जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात इंडिया चॅम्पियन्स (India Champions) संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स (Pakistan Champions) संघाला 5 गडी राखून पराभूत करत विजेतेपद पटकावले. बातमी अपडेट …

Read More »
wcl 2024

WCL 2024: इंडिया चॅम्पियन्ससमोर विजेतेपदासाठी 157 धावांचे आव्हान, मलिक-तन्वीरची निर्णायक फटकेबाजी

WCL 2024 Final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना इंडिया चॅम्पियन्स (India Champions) विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDCH vs PAKCH) असा खेळला गेला. पाकिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 156 धावा उभ्या केल्या. Target locked at 1️⃣5️⃣7️⃣ Let's chase this …

Read More »
delhi capitals

Delhi Capitals ने दिग्गजाला दिला नारळ! नवा हेड कोच म्हणून हे नाव चर्चेत

Delhi Capitals Removed Ricky Ponting: आयपीएल 2024 (IPL 2024) समाप्त होऊन आत्ता केवळ दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असतानाच आता आयपीएल फ्रॅंचायजींनी आयपीएल 2025 (IPL 2025) ची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकण्यात यशस्वी न ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आता मोठा निर्णय घेतला आहे. After …

Read More »
Wimbledon 2024

Wimbledon 2024: बार्बरा क्रेचिकोवा बनली विम्बल्डन 2024 ची सम्राज्ञी! पावलोनीचा संघर्ष ठरला अपयशी

Wimbledon 2024 Womens Singles Final: विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) महिला एकेरीचा अंतिम सामना (Wimbledon 2024 Womens Singles Final) शनिवारी (13 जुलै) खेळला गेला. चेक रिपब्लिकच्या बार्बरा क्रेचिकोवा (Barbora Krejcikova) हिने इटलीच्या जास्मिन पावलोनी (Jasmine Paolini) हिला पराभूत करत प्रथमच विम्बल्डन जिंकण्याचा कारनामा केला. Breathtaking. Brilliant. Barbora. Barbora Krejcikova is the …

Read More »
Jhulan Goswami ला गौतम गंभीरसारखी मिळाली जबाबदारी, नाईट रायडर्सला विजेता बनवण्यासाठी झटणार

Jhulan Goswami ला गौतम गंभीरसारखी मिळाली जबाबदारी, नाईट रायडर्सला विजेता बनवण्यासाठी झटणार!

Mentor Jhulan Goswami : ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर आता वेस्ट इंडिजनेही महिला टी20 क्रिकेट लीग सुरू केली आहे. महिला कॅरेबियन प्रीमियर लीगचा (Women Caribbean Premier League) पुढील हंगाम पुढील महिन्याच्या 21 तारखेपासून सुरू होणार आहे. ही लीग 29 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारताची महान महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या …

Read More »
zim vs ind

ZIM vs IND: विजयी हॅट्रिक करत ‘यंग इंडिया’चा मालिकाविजय, यशस्वी-गिलच्या धडाक्याने झिम्बाब्वे ध्वस्त

ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe) आहे. शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शनिवारी (13 जुलै) मालिकेतील चौथा टी20 सामना खेळला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दहा गडी राखून मोठा विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत संघाने 3-1 अशी …

Read More »
team india

वनडे आणि टी20 सामन्यांचे वेळापत्रक बदलले, जाणून घ्या IND vs SL मालिकेचे अपडेटेड शेड्यूल

IND vs SL Updated Schedule :- भारतीय संघ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेचा दौरा (India Tour Of Sri Lanka) करणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 3 टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. आता या वेळापत्रकात …

Read More »
euro 2024 final

Euro 2024 Final Preview: स्पेन की इंग्लंड? कोण होणार युरोपियन फुटबॉलचा अधिपती?

Euro 2024 Final: युरोपियन फुटबॉलची सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या युरो 2024 (Euro 2024) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11.30 वाजल्यापासून सामन्याच्या प्रक्षेपणाला सुरुवात होईल. बर्लिन येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या अंतिम सामन्यात स्पेन आणि इंग्लंड (SPA vs ENG) आमने-सामने असणार आहेत. स्पेन 12 वर्षानंतर तर, …

Read More »
kapil dev

“आमची पेंशन द्यायलाही तयार,” ब्लड कँसर झालेल्या क्रिकेटरचा जीव वाचवण्यासाठी एकवटले कपिल देव, गावसकर

Anshuman Gaikwad Suffering From Blood Cancer : आपल्या नेतृत्वाखाली भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणारे माजी दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय, BCCI) विशेष आवाहन केले आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. 71 वर्षीय गायकवाड यांच्यावर …

Read More »