Former Indian Cricketer Dilip Doshi Passed Away: भारतीय क्रिकेटविश्वासाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे लंडन येथे निधन झाले असून, ते 77 वर्षांचे होते. वयाच्या 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करून देखील त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवले होते. Former Indian Cricketer Dilip Doshi …
Read More »TimeLine Layout
June, 2025
-
23 June
ENG vs IND Headingley Test Day 4: चौथा दिवस पंत-राहुलचा, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Headingley Test Day 4 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाकडे अद्याप 350 धावांची आघाडी असून, पाचव्या दिवशी इंग्लंड या धावांचा पाठलाग करेल. भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत व अनुभवी केएल राहुल यांची शतके चौथ्या …
Read More » -
23 June
MPL 2025 च्या मैदानात Shubham Kadam ने उंचावले दौंडचे नाव! वय 17 आणि स्पेशल टॅलेंट, वाचा त्याची कहाणी
Shubham Kadam Shines In MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम नुकताच समाप्त झाला. ईगल नाशिक टायटन्सने अंतिम सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवला. रायगड रॉयल्स (Raigad Royals) संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून होतील. यामध्ये रायगड रॉयल्ससाठी …
Read More » -
23 June
कमबॅकसाठी 25 वर्षांच्या Prithvi Shaw ने घेतला मोठा निर्णय
Prithvi Shaw Seeks NOC From MCA: भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेला मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी पृथ्वी मुंबई क्रिकेटमधून बाजूला जाऊ इच्छितो. यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले आहे. 🚨 SHAW WANTS TO LEAVE …
Read More » -
23 June
ENG vs IND Headingley Test: टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड, वाचा Day 3 च्या हायलाईट्स
ENG vs IND Headingley Test Day 3 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यानच्या हेडिंग्ले कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या शानदार गोलंदाजीनंतर केएल राहुल (KL Rahul) याच्या नाबाद 47 धावा भारताला या सामन्यात पुढे घेऊन गेले. सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेत इंग्लंडला …
Read More » -
23 June
ईगल नाशिक टायटन्स बनली MPL 2025 चॅम्पियन! रायगड रॉयल्स फायनलमध्ये पराभूत
Eagle Nashik Titans Won MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (22 जून) पार पडला. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने रायगड रॉयल्स संघाचा 6 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले. Eagle Nashik Titans Won MPL 2025 बातमी …
Read More » -
22 June
जस्सी जैसा कोई नही! फक्त 34 कसोटी आणि भारतीय क्रिकेटमध्ये अजरामर झाला Jasprit Bumrah
Jasprit Bumrah Fifer: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडचा डाव 465 धावांवर संपवला. भारतीय संघासाठी अनुभवी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पाच बळी मिळवले. यासोबतच विदेशात कसोटी खेळताना त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. Jasprit Bumrah 12th Fifer On Foreign …
Read More » -
22 June
ENG vs IND Headingley Test: पोपच्या शतकाने इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स
ENG vs IND Headingley Test Day 2: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. हेडिंग्ले येथे होत असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने पुनरागमन केले. भारतीय संघाला 500 धावांच्या आतमध्ये रोखल्यानंतर, केवळ तीन फलंदाज गमावत इंग्लंडने 200 च्या पुढे मजल मारली आहे. रिषभ …
Read More » -
20 June
ENG vs IND Headingley Test: पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे निर्विवाद वर्चस्व, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट
ENG vs IND Headingley Test Day 1 Highlights: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) आजपासून (20 जून) सुरू झाला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले. कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) व सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी ठोकलेली शतके …
Read More » -
20 June
यशस्वीपाठोपाठ कॅप्टन Shubman Gill ही हेडिंग्लेचा हिरो! ठोकले 6 वे कसोटी शतक
Shubman Gill Century In Headingley Test: इंग्लंड आणि भारत (ENG v IND) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी आपल्या बॅटने हुकूमत गाजवली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्यापाठोपाठ कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याने देखील शतक झळकावले. विशेष म्हणजे गिलने आपल्या पहिल्या सामन्यातच हा कारनामा केला. Shubman Gill Hits Century …
Read More »
kridacafe