FIFA Club World Cup 2025 Quarter Finals: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. राऊंड ऑफ 16 च्या समाप्तीनंतर अव्वल आठ संघ आता मैदानात दिसतील. राऊंड ऑफ 16 मध्ये अनेक दिग्गज संघांना पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीचे सामने शनिवारी (5 जुलै) आणि रविवारी (6 जुलै) खेळले …
Read More »TimeLine Layout
July, 2025
-
1 July
WSKL 2026: कबड्डीला मिळाला ‘ग्लोबल’ मंच! क्रिकेटपेक्षा जास्त बक्षीस देऊन सुरू होतेय नवी लीग
SJ Uplift Kababdi Announced WSKL 2026: भारताच्या मातीतील खेळ असलेल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. प्रो कबड्डी आणि कबड्डी वर्ल्ड कप यांच्यासारख्या स्पर्धांनंतर आणखी एक मोठी लीग लवकरच सुरू होईल. पुढील वर्षी वर्ल्ड सुपर कबड्डी लीग (WSKL 2026) ही मोठी लीग सुरू करण्याची घोषणा झाली आहे. पुढील …
Read More » -
1 July
भारतीय चाहत्यांना घाबरवतेय Edgbaston Test मधील टीम इंडियाची आकडेवारी, 58 वर्षात 8 वेळा भिडले आणि…
Team India Stats In Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथे हा सामना खेळला जाणार आहे. मात्र, या मैदानावरील भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चाहत्यांची चिंता वाढवतेय. कारण, भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर 58 वर्षात एकदाही कसोटी सामना …
Read More » -
1 July
Sanju Samson Trade: संजूची वाढली डिमांड! IPL 2026 साठी ‘या’ दोन संघांचा थेट प्रस्ताव
Sanju Samson Trade For IPL 2026: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएल 2026 साठी त्याला आपल्या संघात घेण्याकरता दोन संघ इच्छुक असल्याचे समजते. आता राजस्थान रॉयल संघ व्यवस्थापन व स्वतः संजू काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. A SENIOR …
Read More » -
1 July
Chinnaswamy Stadium Stampede बाबत कोर्टाचा मोठा निर्णय, 11 जणांच्या मृत्यूला यांना धरले जबाबदार
CAT On Chinnaswamy Stadium Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) विजयानंतर बंगळुरूमध्ये निघालेल्या विजयी मिरवणुकीतील चेंगराचेंगरीबद्दल सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायबुनल म्हणजेच कॅट (CAT) ने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तब्बल 11 जणांचा मृत्यू झालेला या चेंगराचेंगरीसाठी आरसीबी व्यवस्थापन (RCB Management) जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. CAT On Chinnaswamy Stadium Stampede …
Read More » -
1 July
डॉक्टर्स डे स्पेशल: कोण आहेत Dr Dinshaw Pardiwala ? ज्यांच्यावर आहे प्रत्येक भारतीय खेळाडूचा 100% विश्वास
Dr Dinshaw Pardiwala Hope Of Every Indian Athlete: संपूर्ण देशभरात 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे (Doctors Day) साजरा केला जातो. खेळाचे मैदान आणि डॉक्टर्स यांचा खूप जवळचा संबंध आहे. खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी व दुखापत झाल्यास त्यातून खेळाडूंना पुन्हा भरारी घेण्यासाठी हे डॉक्टरच मदत करत असतात. त्याचवेळी, भारतीय क्रीडाविश्वात एक असे …
Read More » -
1 July
Rufus The Hawk: 17 वर्षांपासून विम्बल्डनवर करडी नजर ठेवणाऱ्या रूफसची कहाणी
Rufus The Hawk: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजे विम्बल्डन (Wimbledon 2025) 30 जूनपासून सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि ग्रास कोर्टवर होणारी ही सध्याची तरी एकमेव टेनिस स्पर्धा. अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डनचे असे आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे कदाचित अनेकांना माहीत नसेल. ते वैशिष्ट्य कोणता नियम …
Read More » -
1 July
Rohit-Virat चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणार? त्या 3 वनडेचा निर्णय भारत सरकारच्या कोर्टात
Rohit-Virat International Cricket Comeback Might Delay: भारतीय क्रिकेट संघाचे अनुभवी क्रिकेटपटू रोहित शर्मा व विराट कोहली हे सध्या केवळ वनडे या क्रिकेटच्या एकाच प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील वर्षी टी20 व मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून दोघांनी निवृत्ती जाहीर केले आहे. मात्र, या दोघांना एकत्रित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहण्याची चाहत्यांना …
Read More » -
1 July
Birmingham Test साठी बदलणार टीम इंडिया? प्लेईंग 11 मधून या दोघांचा पत्ता कट
Team India Probable Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 जुलैपासून सुरू होईल. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर संघ व्यवस्थापन हे बदल करण्याची शक्यता आहे. Team India Probable …
Read More »
June, 2025
-
30 June
आता Captain Cool MS Dhoni शिवाय कोणीच नाही, भारत सरकारनेच केल शिक्कामोर्तब, वाचा सविस्तर
Captain Cool MS Dhoni Trademark: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला कॅप्टन कूल नावाने ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शांत स्वभावाने महत्त्वाचे निर्णय घेत संघाला विजयी बनवण्यात तो पारंगत होता. इतर खेळात देखील अनेक कर्णधारांना या नावाने संबोधले जाते. मात्र, आता कॅप्टन कूल या नावाने केवळ …
Read More »
kridacafe