KL Rahul & Athiya Blessed With Baby Girl: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. त्याची पत्नी आथिया हिने सोमवारी (24 मार्च) मुलीला जन्म दिला. राहुलने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. 👼🏽 pic.twitter.com/XK8YBVavnG — K L Rahul (@klrahul) March 24, …
Read More »TimeLine Layout
March, 2025
-
24 March
मानलं तुला Shardul Thakur! अनसोल्ड राहिल्यानंतर केला ‘लॉर्ड’ कमबॅक, 2025
Shardul Thakur Comeback: आयपीएल 2025 (IPL 2025) चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (DCvLSG) असा खेळला गेला. या सामन्यात लखनऊ संघासाठी मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) खेळतोय. भारतीय संघातून बाहेर, दुखापत आणि त्यानंतर आयपीएल लिलावात अनसोड राहिल्यानंतर त्याने आपल्या पुनरागमनाच्या पहिल्याच षटकात आपला दर्जा दाखवून दिला. Welcome …
Read More » -
23 March
निळ्यांवर पडले पिवळे भारी! CSK ची पहिल्याच सामन्यात मुंबईवर सरशी, रचिनची मॅचविनिंग खेळी
CSK Beat MI In IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) समोरासमोर आले. चेपॉक मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने चार गडी राखून विजय मिळवत आपल्या अभियानाची सुरुवात केली. चार बळी मिळवणारा नूर अहमद (Noor Ahmad) व नाबाद अर्धशतक करणारा रचिन रविंद्र …
Read More » -
23 March
कोण आहे मुंबईचा नवा भिडू Vignesh Puthur? फक्त 2 मॅच आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, वाचा पूर्ण स्टोरी
MI New Prodigy Vignesh Puthur Story: आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) भिडले. सर्व सुपरस्टार्सने भरलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे आयपीएल पदार्पण करत असलेल्या विग्नेश पुथूर (Vignesh Puthur) याची. तसा 24 वर्षाचा मात्र 17-18 वर्षाच्या मुलासारखा दिसणारा हा विग्नेश …
Read More » -
23 March
फक्त 0.12 सेकंद बास! MS Dhoni च्या स्पीड पुढे सूर्याने टेकले गुडघे, हा Video पाहाच
MS Dhoni Lightning Stumping: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत मुंबईला रोखले. मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला यष्टीचीत करताना एमएस धोनी याने अफलातून यष्टिरक्षण (MS Dhoni Stumping) केले. 🚄: I am …
Read More » -
23 March
आयपीएल 2025 च्या पहिल्या दिवशीच वाद! Jio Hotstar च्या ‘त्या’ निर्णयाची सोशल मीडियावर चर्चा
Jio Hotstar Exclude Irfan Pathan From IPL 2025 Commentry Panel: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू व समालोचक इरफान पठाण याला आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर करण्यात आले आहे. काही खेळाडूंनी त्याच्यावर वैयक्तिक अजेंडा चालवण्याचा आरोप केला होता. त्यामुळे आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या जिओ-हॉटस्टार व बीसीसीआय यांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर …
Read More » -
23 March
आरारा Jofra Archer! आयपीएलच्या 18 वर्षाच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम झाला नावावर
Jofra Archer Bowl Most Expensive Spell In IPL History: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळत असलेल्या सनरायझर्सने 6 बाद 286 अशी मोठी धावसंख्या उभी केली. ही आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. त्याचवेळी …
Read More » -
23 March
कमबॅक असावा तर असा! Ishan Kishan ने ठोकली IPL 2025 मधील पहिली सेंच्युरी, SRH 286/6
Ishan Kishan IPL 2025 Century: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) आमने-सामने होते. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आपली तोडफोड फलंदाजी केली. सनरायझर्ससाठी पहिला सामना खेळत असलेल्या ईशान किशन (Ishan Kishan) याने यादरम्यान हंगामातील पहिले शतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे सनरायझर्स …
Read More » -
23 March
अखेर 43 व्या वर्षी MS Dhoni रिटायरमेंटवर बोललाच! म्हणाला, “ही फ्रॅंचायझी मला…”
MS Dhoni On His IPL Retirement: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या तिसऱ्या सामन्यात प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारे चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स (CSKvMI) समोरासमोर येणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघ नव्या कर्णधारासह उतरतील. त्याचवेळी चेन्नईचा माजी कर्णधार व दिग्गज एमएस धोनी (MS Dhoni) याने आपल्या निवृत्तीबद्दल मोठे …
Read More » -
23 March
IPL 2025: स्टंप्सला बॅट मारली तरी नरीन नॉट आऊट का? काय आहे नियम 35.2
IPL 2025 Sunil Narine Hit Stumps: केकेआर आणि आरसीबी (KKRvRCB) यांच्या दरम्यान आयपीएल 2025 (IPL 2025) मधील पहिला सामना खेळला गेला. आरसीबीने 7 गडी राखून विजय मिळवत हंगामाची दमदार सुरुवात केली. मात्र, या सामन्यात केकेआर संघ फलंदाजी करत असताना, एक वादग्रस्त क्षण देखील आला. केकेआरचा सलामीवीर सुनील नरीन (Sunil Narine) …
Read More »
kridacafe