Breaking News

TimeLine Layout

May, 2025

  • 9 May

    अखेर IPL 2025 गुंडाळली! भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL स्थगित

    IPL 2025

    IPL 2025 Suspended: भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला असून, आयपीएल 2025 (IPL 2025) अनिश्चित काळासाठी स्थगित केली गेली आहे. शुक्रवारी (9 मे) झालेल्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय झाला.  IPL 2025 has been suspended पहलगाम येथे झालेल्या दह’शतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या …

    Read More »
  • 8 May

    India-Pakistan War: भारत-पाकिस्तान युद्ध सुरू! IPL 2025 होणार रद्द

    india-pakistan war

    India-Pakistan War: भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan War) युद्धाला सुरुवात झाली आहे. भारतातील काही शहरांवर पाकिस्तानने हल्ले केल्यानंतर, भारतीय वायुदलाने देखील चोख प्रत्युत्तर दिल्याने, अधिकृतरित्या युद्ध सुरू झाल्याचे बोलले जातेय‌. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आयपीएल 2025 (IPL 2025) कोणत्याही क्षणी रद्द केली जाऊ शकते. IPL 2025 Might Cancelled Due To India-Pakistan …

    Read More »
  • 8 May

    दोन सामन्यासाठी राजस्थानने बोलावलेला Lhuan dre Pretorius आहे कोण ? वय 19 आणि थेट जेसी रायडरशी तुलना

    lhuan dre pretorius

    Who is Lhuan dre Pretorius: आयपीएल 2025 (IPL 2025) हंगाम आता अखेरीकडे आला आहे. या हंगामात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. चेन्नईपाठोपाठ स्पर्धेतून बाहेर पडणारा तो दुसरा संघ ठरला. मात्र, आता अखेरचे दोन साखळी सामने शिल्लक असताना, संघात दक्षिण आफ्रिकेच्या युवा लुआन ड्रे प्रिटोरियस (Lhuan …

    Read More »
  • 8 May

    रोहितपाठोपाठ Virat Kohli ही घेणार कसोटीतून निवृत्ती? 10 हजार धावांचा पल्ला…

    VIRAT KOHLI

    Virat Kohli Test Retirement: आयपीएल 2025 सुरू असतानाच भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Test Retirement) घेत सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) देखील कसोटीतून निवृत्त होण्याची शक्यता वर्तवली आहे. Virat Kohli Might Took Retirement From Test जून महिन्याच्या …

    Read More »
  • 7 May

    T20 Mumbai League Auction मधील टॉप 10 महागडे खेळाडू

    t20 mumbai league auction

    T20 Mumbai League Auction: जवळपास सहा वर्षांनी पुनरागमन होत असलेल्या टी20 मुंबई लीग 2025 (T20 Mumbai League 2025) स्पर्धेचा लिलाव बुधवारी (7 मे) पार पडला. या लिलावात मुंबईतील अनेक युवा खेळाडूंवर पैशांची बरसात झाली. फिरकीपटू अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar) हा या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. या लिलावात टॉप 10 …

    Read More »
  • 7 May

    कोणाच्या डोई सजणार Team India च्या नव्या कसोटी कर्णधाराचा मुकुट? ही नावे चर्चेत, WTC 2025-2027 साठी…

    team india

    Team India New Test Captain: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता भारतीय संघ नव्या कसोटी कर्णधाराच्या शोधात असेल. रोहितनंतर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट कोणाच्या डोक्यावर सजणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.  Who Will Team India Next Test Captain या वर्षाच्या …

    Read More »
  • 7 May

    धक्कादायक ब्रेकिंग! Rohit Sharma कसोटी क्रिकेटमधून निवृत्त, IPL 2025 चालू असतानाच मोठा निर्णय

    ROHIT SHARMA

    Rohit Sharma Retiring From Test Cricket: भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वनडे व कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत त्याने ही माहिती दिली. रोहित आता केवळ वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. Rohit Sharma Retired From Test Cricket 🚨 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 …

    Read More »

April, 2025

  • 28 April

    14 वर्षाचा छावा Vaibhav Suryavanshi पडला साऱ्यांवर भारी, 18 वर्षांचा इतिहास बदलत ठोकले सर्वात वेगवान शतक

    VAIBHAV SURYAVANSHI

    Vaibhav Suryavanshi Century: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये सोमवारी (28 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (RRvGT) असा सामना खेळला गेला. गुजरातने दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला यशस्वी जयस्वाल व वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) यांनी वेगवान सुरुवात केली. यादरम्यान वैभव याने केवळ 35 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. कोणत्याही भारतीय …

    Read More »
  • 23 April

    Pahalgam Attack नंतर क्रिकेटविश्वातून हळहळ व्यक्त, ‘या’ क्रिकेटपटूंनी वाहिली श्रद्धांजली, 28…

    PAHALGAM ATTACK

    Pahalgam Attack: जम्मू काश्मीर येथे पहलगाम (Pahalgam Attack) येथे मंगळवारी (22 एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. तीन आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तब्बल 28 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. जगभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असताना, काही भारतीय क्रिकेटपटूंनी देखील सोशल मीडिया पोस्ट करत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. Virat Kohli's Instagram …

    Read More »
  • 23 April

    Pahalgam Attack नंतर BCCI चा मोठा निर्णय, IPL 2025 मध्ये आता…

    PAHALGAM ATTACKA

    BCCI After Pahalgam Attack: मंगळवारी (22 एप्रिल) जम्मू काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam Attack) येथे आतंकवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात तब्बल 28 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचा जगभरातून निषेध होत असताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  BCCI Big Decision After Pahalgam Attack पहलगाम …

    Read More »