Breaking News

टी20 वर्ल्डकपसाठी Indian Cricket Team Jersey लॉंच!

indian cricket team jersey
Photo Courtesy: X

Indian Cricket Team Jersey For T20 World Cup 2026: आगामी टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी अनावरण केली गेली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे दरम्यान ही जर्सी लॉंच करण्यात आली. भारताचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा व युवा तिलक वर्मा यांच्या हस्ते ही जर्सी लॉंच केली गेली.

Indian Cricket Team Jersey For T20 World Cup 2026

बातमी अपडेट होत आहे…

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: भाऊच कमबॅक झालं! Ruturaj Gaikwad चे दुसऱ्या वनडेत दणदणीत शतक

 

Exit mobile version