Breaking News

कबड्डी

PKL 12 मध्येही ‘नो हँडशेक’! हरियाणा-दिल्ली सामन्यात नक्की काय घडलं?

pkl 12

No Handshake In PKL 12 Match: प्रो कबड्डी लीग 2025 चा बारावा हंगाम आता चांगलाच रंगू लागला आहे. सोमवारी (29 सप्टेंबर) याचाच एक अध्याय पहायला मिळाला. हरियाणा स्टिलर्स (Haryana Steelers) विरुद्ध दबंग दिल्ली (Dabangg Delhi) अशा झालेल्या सामन्यात हरियाणाच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी मॅच रफ्री व विरुद्ध संघाशी सामन्यानंतर हात मिळवले …

Read More »

Pro Kabaddi लाही लागली फिक्सिंगची कीड? दिग्गजाचा मोठा दावा, “PKL 12 मध्ये…”

Match Fixing Allegation In Pro Kabaddi: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या बारावा हंगाम खेळला जात आहे. मात्र, हंगाम अर्ध्यात आला असताना, आतापर्यंत विविध नकारात्मक कारणांनी चर्चेत राहिलेला दिसतोय. आता पीकेएल 12 (PKL 12) स्पर्धेत थेट मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष …

Read More »

PKL 12 ची ‘महा डर्बी’ पलटणच्या नावे! यु मुंबा झाली ‘सुपर टॅकल’

Puneri Paltan Won PKL 12 Maha Derby: प्रो कबड्डी लीग 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये गुरुवारी ‌(18 सप्टेंबर) ‘महा डर्बी’चा सामना खेळला गेला. पुणेरी पलटण विरुद्ध यु मुंबा (U Mumba) अशा झालेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने 40-22 अशी सहज सरशी साधली. पुणे संघाच्या बचावपटूंनी केलेली कामगिरी निर्णायक ठरली. महाडर्बीचा मुकुट …

Read More »

Pawan Sehrawat ची PKL 12 मधून हकालपट्टी! तमिल थलायवाजची कडक कारवाई, कारण…

Pawan Sehrawat Ejected From PKL 12: तमिल थलायवाज संघाचा कर्णधार व हायफ्लायर नावाने ओळखला जाणारा अनुभवी रेडर पवन सेहरावत याच्यावर तमिल थलायवाज (Tamil Thalaivas) संघाने कारवाई केली आहे. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) 2025 मधून त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला‌. शिस्तभंगाचे कारवाई करत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. Breaking …

Read More »

PKL 12 मध्ये जोरदार ड्रामा! चालू हंगामातच कर्णधाराने सोडली संघाची साथ

Ankush Rathee Left Bengaluru Bulls Squad In PKL 12: प्रो कबड्डी लीग 2025 सुरू होऊन अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी उलटला नाही. स्पर्धेतील पहिला लेग संपल्यानंतर स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात खळबळजनक बातमी समोर आली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागत, बेंगळुरू बुल्स व त्यांचा हंगामाच्या सुरुवातीचा कर्णधार अंकुश …

Read More »

PKL 12: पहिल्याच दिवशी टायब्रेकरचा रोमांच! थलायवाज- पलटनची विजयी सलामी

PKL 12 Day 1 Result: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या पहिल्या दिवशी दोन सामने खेळले गेले. तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज या उद्घाटनाच्या सामन्यात थलायवाजने टायटन्सला पराभूत केले. तर, पुणेरी पलटन विरुद्ध बेंगळुरू बुल्स हा दुसरा सामना टायब्रेकरपर्यंत रंगला. यामध्ये पुणेरी पलटनने बाजी मारली. कोण म्हणतं जिंकणार नाय! …

Read More »

आजपासून रंगणार PKL 12 चा थरार, वाचा स्पर्धेविषयी सर्व काही

PKL 12 Starts Tonight: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचा शुक्रवारी (29 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. बारा संघांच्या या स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना तेलुगू टायटन्स विरूद्ध तमिल थलायवाज (Telugu Titans vs Tamil Thalaivas) असा होईल. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा पहिल्या दिवशी राष्ट्रगीत …

Read More »

Pro Kabaddi 2025 चे टाइमटेबल आले! सदर्न डर्बीने होणार सुरूवात

Pro Kabaddi 2025 Timetable: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाचे वेळापत्रक समोर आले आहे. या स्पर्धेची सुरुवात 29 ऑगस्टपासून विझाग येथे होईल. स्पर्धेतील पहिला सामना तमिल थलायवाज विरूद्ध तेलूगू टायटन्स असा रंगेल. विशेष म्हणजे यावेळी स्पर्धेतील सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. 📲 𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐆𝐑𝐀𝐌 …

Read More »

PKL 12 साठी सर्व संघांची तयारी सुरू! महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी चार संघांचा सराव

PKL 12 Training Starts: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या नव्या हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) साठी सर्व बारा संघ देशातील विविध शहरांमध्ये सराव करत आहेत. त्यापैकी चार संघांनी महाराष्ट्रात आपले बस्तान बसवल्याचे समजते. Forged by fire in the …

Read More »

Asian Youth Games 2025: भारताच्या कबड्डी संघात महाराष्ट्राचे सहा जण

Asian Youth Games 2025: बहारीन येथील मनमा येथे होणाऱ्या तिसऱ्या आशिया युवा क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय मुले व मुलींच्या संभाव्य कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. मुलांच्या संघात महाराष्ट्र व विदर्भाच्या प्रत्येकी दोन मुलांचा तर, मुलींच्या संघात महाराष्ट्राच्या दोन मुलींचा समावेश आहे. पहिल्यांदाच या स्पर्धांमध्ये कबड्डी खेळ खेळला जाईल. Selected U-18 …

Read More »
Exit mobile version