Hockey India League 2025: हॉकी इंडिया आयोजित हॉकी इंडिया लीग 2025 (Hockey India League 2025) स्पर्धेच्या पुरुष विभागातील अंतिम सामना रार बंगाल टायगर्स (Rarh Bengal Tigers) व हैदराबाद तुफान्स (Hyderbad Toofans) यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत आक्रमक अशा झालेल्या या अंतिम सामन्यात बंगाल टायगर्स संघाने 4-3 असा विजय मिळवत विजेतेपद …
Read More »भारतीय पुरुष संघाचीही Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये एंट्री! दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज व्यर्थ
Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत (Kho-Kho World Cup 2025) भारतीय पुरुष संघाने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, अखेर अनुभवी भारतीय संघाने 62-42 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळ संघाशी होईल. …
Read More »पोरी लय भारी! भारतीय महिला संघ Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये
Kho-Kho World Cup 2025: भारतीय महिला खो-खो संघाने (India Womens Kho-Kho Team) दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम फेरी धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने ही कामगिरी केली. रविवारी (19 जानेवारी) अंतिम सामन्यात त्यांचा नेपाळशी त्यांचा …
Read More »Kho-Kho World Cup 2025 चे सेमीफायनल सामने आज, भारताचे दोन्ही संघ मैदानात, येथे पाहता येणार लाईव्ह
Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने शनिवारी (18 जानेवारी) खेळले जातील. भारताचे पुरुष व महिला असे दोन्ही संघ उपांत्य फेरीत असून, दोन्ही संघांचे सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND v SA) होतील. Kho-Kho World Cup 2025 Semi Finals …
Read More »प्रेरणादायी गोष्ट भारताचा कॅप्टन Pratik Waikar ची, खो-खो वर्ल्डकप 2025 गाजवायला सज्ज
Story Of Kho-Kho Captain Pratik Waikar : नवी दिल्ली येथे 13 जानेवारीपासून पहिल्या खो-खो विश्वचषक (Kho-Kho World Cup 2025) विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागाच्या स्पर्धा एकाच वेळी खेळल्या जातील. भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व पुणेकर प्रतिक वायकर (Pratik Waikar) हा करतोय. आज आपण त्याच्याबद्दल जाणून …
Read More »सोमवारपासून पहिल्या Kho-Kho World Cup चा थरार! टीम इंडियाची मदार महाराष्ट्राच्या खांद्यावर
Kho-Kho World Cup 2025: संपूर्ण क्रीडाविश्व पहिल्या खो-खो विश्वचषक (Kho-Kho World Cup) विश्वचषक स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. दिल्ली येथे 13 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान या विश्वचषकाचा थरार रंगेल. जगभरातील पुरुष व महिला यांचे मिळून तब्बल 39 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताच्या दोन्ही संघाचे नेतृत्व महाराष्ट्रातील खेळाडू करतील. …
Read More »देशभरातील 32 मातब्बर खेळाडू Arjuna Award 2024 ने सन्मानित, महाराष्ट्रातील दोघेच, पाहा संपूर्ण यादी
Arjuna Award 2024: भारत सरकार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी देण्यात येणारे क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावेळी चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तर तब्बल 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) व पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता गोळाफेकपटू सचिन खिलारी (Sachin Khilari) …
Read More »अखेर Khel Ratna Award 2024 चा तिढा सुटला! ‘या’ चौघांना मिळणार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार
Khel Ratna Award 2024: भारत सरकार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा झाली आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Award 2024) यावेळी चार खेळाडूंना देण्यात येईल. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवणारी नेमबाज मनू भाकेर (Manu Bhaker), विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश (D Gukesh), …
Read More »भारताच्या मेडल्सच्या अपेक्षांना हादरा! Glasgow Commonwealth 2026 मधून ‘हे’ 9 खेळ बाहेर
Glasgow Commonwealth 2026: ग्लासगो येथे होणाऱ्या ग्लासगो कॉमनवेल्थ 2026 (Glasgow Commonwealth 2026) स्पर्धेसाठी खेळांची घोषणा झाली आहे. गोल्ड क्वेस्ट यांनी आयोजनास नकार दिल्याने ग्लासगो येथे या स्पर्धा होतील. मात्र, त्यासाठी आयोजकांनी स्पर्धेत मोठे बदल केले असून, केवळ दहा खेळ यावेळी खेळवले जातील. तसेच रद्द केलेल्या खेळांपैकी 9 खेळ हे भारताला …
Read More »हॉकी खेळाडूंवर बरसला पैसा! हे ठरले Hockey India League 2024 मधील महागडे खेळाडू
Hockey India League 2024 Auction: तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा होत असलेल्या हॉकी इंडिया लीग (HIL 2024-2025) स्पर्धेचा लिलाव सोमवारी (14 ऑक्टोबर) समाप्त झाला. जवळपास साडेतीनशे पेक्षा जास्त खेळाडूंची अंतिम फेरीत निवड झाली होती. पुरुषांच्या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या आठ संघांनी खेळाडूंवर लाखोंची बोली लावली. त्यापैकी सर्वात महाग विकल्या गेलेल्या …
Read More »