Paris Paralympic 2024: पॅरिस येथे होत असलेल्या पॅरालिंपिक 2024 (Paris Paralympic 2024) स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते खोलले आहे. महिलांच्या दहा मीटर एअर रायफल (SH1) या प्रकारात नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhara) हिने सुवर्णपदक पटकावले. यासोबतच भारताचीच मोना अग्रवाल (Mona Agarwal) हिनेदेखील याच प्रकारात कांस्यपदक आपल्या नावे केले. 𝐁𝐑𝐄𝐀𝐊𝐈𝐍𝐆: 𝐆𝐎𝐋𝐃 & …
Read More »Shivneri Trekkers: स्वातंत्र्यदिनी फडकला लदाखच्या ‘कांगयात्से 2’ शिखरावर तिरंगा! जुन्नरच्या शिवनेरी ट्रेकर्सची अफलातून कामगिरी
जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्स (Shivneri Trekkers) असोसिएशनच्या पाच गिर्यारोहकांच्या पथकाने या 78 व्या स्वातंत्र्यदिनी (78 Independence Day Of India) लदाखमधील कांगयात्से 2 (Mount Kang Yatse 2) शिखरावर यशस्वी चढाई करून तिरंगा फडकावत राष्ट्रगीत गायले. अध्यक्ष निलेश खोकराळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत विकास सहाणे, किशोर साळवी, अरूण रासकर व …
Read More »Neeraj Chopra Manu Bhaker Marriage: मनू-नीरज बांधणार लग्नगाठ? ‘त्या’ व्हिडिओनंतर चर्चांना उधाण
Neeraj Chopra Manu Bhaker Marriage: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय पथक सहा पदके जिंकण्यात यशस्वी ठरले. नेमबाज मनू भाकेर (Manu Bhaker) हिने दोन कांस्य पदके आपल्या नावे केली. तसेच टोकियो ऑलिंपिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्यानंतर आता …
Read More »अखेर Paris Olympics 2024 संपले! वाचा कोणी जिंकले किती मेडल? भारत ‘या’ स्थानी
Paris Olympics 2024 Ended: खेळांचा महाकुंभ म्हटल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) ची रविवारी (11 ऑगस्ट) समाप्ती झाली. जगभरातील तब्बल 206 देशांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जवळपास 17 दिवस चाललेल्या या स्पर्धेचे आयोजन पॅरिसमध्ये केले गेले. स्पर्धेतील सर्व खेळांचा समाप्तीनंतर आता अंतिम मेडल टॅली समोर आली असून, तब्बल 84 …
Read More »Paris Olympics 2024 मधील नेमबाजांच्या यशानंतर प्रशिक्षक सुमा शिरूर यांचे मोठे खुलासे, म्हणाल्या, “टोकियोनंतर सर्व…”
Suma Shirur On Indian Shooters Success In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताच्या नेमबाजी (Indian Shooters) संघाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतीय संघाच्या या यशानंतर रायफल संघाच्या प्रशिक्षक असलेल्या सुमा शिरूर (Suma Shirur) यांनी काही खुलासे केले आहेत. टोकियोतील 'मिस' ते पॅरिसमध्ये 'सुपरहिट'भारतीय नेमबाजीचा अचूक …
Read More »Paris Olympics 2024: नीरजच्या पदरी रौप्य! पाकिस्तानच्या नदीमने जिंकले भालाफेकीतील सुवर्णपदक
Neeraj Chopra Won Silver Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताचा पदकाचा सर्वात मोठा दावेदार नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हा सुवर्णपदक जिंकण्यात अपयशी ठरला. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम (Arshad Nadeem) याने ऑलिंपिक्स रेकॉर्ड बनवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. …
Read More »हॉकी संघाची ब्रॉंझवर मोहोर! Paris Olympics 2024 ची विजयी सांगता, भारताच्या खात्यात चौथे पदक
Indian Hockey Team Won Bronze Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Hockey Team) आपले ब्रॉंझ पदक राखण्यात यश मिळवले. स्पेनविरुद्ध झालेल्या ब्रॉंझ मेडल मॅचमध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवला. भारतीय संघाने 2021 टोकियो ऑलिंपिक्समध्ये देखील ब्रॉंझ मेडल जिंकले होते. …
Read More »Racer Akshay Gupta: अक्षय गुप्ता यांना नुर्बुर्गरिंग लॅंगस्ट्रेकन सिरीजमध्ये पोडियम फिनिश
भारतीय मोटरस्पोर्ट्स स्टार अक्षय गुप्ता (Racer Akshay Gupta) यांनी जर्मनीतील नुर्बुर्गरिंग रेसट्रॅकवरील 6 तासांच्या एन्ड्युरन्स रेसमध्ये उल्लेखनीय दुसरे स्थान मिळवले. यासह हंगामात आव्हानात्मक काळानंतर पोडियमवर परत येण्याची कामगिरी केली आहे. 22 जून रोजी झालेल्या मागील शर्यतीत बरगडीच्या दुखापतींनंतरही गुप्ता यांनी चिकाटी आणि निश्चय दाखवला. आपल्या मर्यादांच्या पलिकडे जाऊन खेळताना गुप्ता …
Read More »कोल्हापूरच्या स्वप्निलचा कांस्यवेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताला जिंकून दिले तिसरे मेडल
Paris Olympics 2024 Swapnil Kusale Won Bronze: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 मध्ये भारताचे तिसरे मेडल आले आहे. पुरुष 50 मी थ्री पोझिशन प्रकारात स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale) याने ब्रॉंझ मेडल आपल्या नावे केले. या प्रकारात फायनल खेळणारा व पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. BRONZE MEDAL FOR SWAPNIL KUSALE 🥉 – …
Read More »इतिहास लिहिला गेला! मनू भाकेरने सरबजोतसह भारताच्या पदरात टाकले दुसरे मेडल, Paris Olympics 2024 मध्ये पुन्हा तिरंगा फडकला
Paris Olympics 2024 Updates: मंगळवारी (30 जुलै) भारतीय क्रीडा प्रेमींसाठी पॅरिस ऑलिंपिक 2024 (Paris Olympics 2024) मधून आनंदाची बातमी आली आहे. मिश्र 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सरबजोत सिंग (Sarabjot Singh) व मनू भाकेर (Manu Bhaker) यांनी कांस्य पदक पटकावले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे पदक असून, ही दोन्ही पदके मनू …
Read More »