Breaking News

पोरी लय भारी! भारतीय महिला संघ Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये

Kho Kho World Cup 2025
Photo Courtesy: X

Kho-Kho World Cup 2025: भारतीय महिला खो-खो संघाने (India Womens Kho-Kho Team) दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक विश्वचषक 2025 (Kho-Kho World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम फेरी धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारताने ही कामगिरी केली. रविवारी (19 जानेवारी) अंतिम सामन्यात त्यांचा नेपाळशी त्यांचा सामना होईल.

India Womens Kho-Kho Team Entered In Kho-Kho World Cup 2025 Final

प्रियंका इंगळे (Priyanka Ingle) हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 66-16 असा एकतर्फी पराभव करत पहिल्यांदाच खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(India Womens Kho-Kho Team Entered In Kho-Kho World Cup 2025 Final)

प्रेरणादायी गोष्ट भारताचा कॅप्टन Pratik Waikar ची, खो-खो वर्ल्डकप 2025 गाजवायला सज्ज

Exit mobile version