Breaking News

Vinesh Phogat ने मारली राजकारणाची कुस्ती! इतक्या हजार मतांनी झाली विजयी

vinesh phogat
Photo Courtesy: X

Vinesh Phogat: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. नुकतीच कुस्तीला रामराम ठोकून, राजकारणात उडी घेतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Election) हिने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. जुलाना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या विनेश हिने भाजपच्या कॅप्टन योगेश बैरागी यांना 6015 मतांनी पराभूत केले.

बातमी अपडेट होत आहे…

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(Vinesh Phogat Won In Haryana Elections 2024)

हे देखील वाचा: Vinesh Phogat चा पंतप्रधान मोदींबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली, “व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग करून ते…”

Exit mobile version